ETV Bharat / sitara

'द काश्मीर फाइल्स' वाद : अनुपम खेर यांच्या खुलाशाने कपिल शर्माचा जीव भांड्यात पडला - विवेक अग्निहोत्री

'द कश्मीर फाइल्स'वरून कपिल शर्मावर टीकेची झोड उठली होती. मात्र अनुपम खेर यांनी याबाबत खुलासा केल्याने कपिल शर्माची बाजू लोकांच्या समोर आली आहे. याचदरम्यान कपिल शर्माने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तो वर्कआऊट करताना दिसत आहे.

कपिल शर्मा
कपिल शर्मा
author img

By

Published : Mar 16, 2022, 1:09 PM IST

Updated : Mar 16, 2022, 2:14 PM IST

मुंबई - अनुपम खेर आणि मिथुन यांच्या भूमिका असलेल्या 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटावरून वाद वाढत आहे. या वादाची झळ बॉलिवूडपासून राजकारणापर्यंत पोहोचली आहे. त्याचबरोबर टॉप कॉमेडियन कपिल शर्माही या वादातून सुटू शकलेला नाही. कपिल शर्माने या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिल्याचा आरोप दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने केला होता. कारण त्यात मोठे स्टार नाहीत. त्यानंतर कपिल विरोधात संतापाची लाट निर्माण झाली होती. परंतु ही फक्त एकतर्फी बाजू असल्याचे कपिलने म्हटले होते.

  • यह सच नहीं है rathore साहब 😊 आपने पूछा इसलिए बता दिया, बाक़ी जिन्होंने सच मान ही लिया उनको explanation देने का क्या फ़ायदा. Just a suggestion as a experienced social media user:- never believe in one sided story in today’s social media world 😊 dhanyawaad 🙏 https://t.co/pJxmf0JlN5

    — Kapil Sharma (@KapilSharmaK9) March 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विवेक अग्निहोत्रीच्या विधानावर अनुपम खेर यांनी खुलासा केला की, कपिल शर्माकडून चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमंत्रण आले होते. याबाबत त्यांचा मॅनेजरला कपिलने फोन केला होता. मात्र या चित्रपटाचा आशय गंभीर असल्याने कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये न जण्याचा निर्णय घेतल्याचे अनुपम खेर म्हणाले. खेर यांच्या या खुलाशाने कपिल शर्माचा जीव भांड्यात पडला आहे. 'द काश्मीर फाइल्स'मध्ये दाखवण्यात आलेल्या काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराबद्दल लोकांची सहानुभूती आणि 'द कपिल शर्मा शो'वर लोकांच्या प्रतिक्रिया संमिश्र होत आहेत.

  • Dear @KapilSharmaK9 ! I wish you had posted the full video and not the half truth. The entire world is celebrating, you also celebrate tonight. Love and prayers always! 🙏🌈 https://t.co/QS3i5tIzh8

    — Anupam Kher (@AnupamPKher) March 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, कपिल शर्माने बुधवारी (16 मार्च) आपल्या वर्कआउटचा व्हिडिओ शेअर केला आहे, व्हिडिओमध्ये कपिल अतिशय थंड मूडमध्ये वर्कआउट करत असल्याचे पाहिले जाऊ शकते. हा व्हिडीओ शेअर करत कपिल शर्माने लिहिले आहे की, जेव्हा तुमची ऑफिसमध्ये शिफ्ट सकाळी 6 वाजता सुरू होते आणि तुम्ही पहाटे 4 वाजता जिममध्ये पोहोचता, तेव्हा कोणतेही कारण नाही, स्वस्थ रहो, खुश रहो, आप सभी को प्यार.

आता कपिल शर्माच्या या व्हिडिओवर चाहते मजा घेत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, 'दिपिका पदुकोण आज शोमध्ये दिसणार आहे, यासाठी तो आधीच तयारी करत आहे. एका यूजरने लिहिले आहे की, 'अक्षय कुमार सर आज सेटवर आले आहेत, त्यामुळे तुम्ही चार वाजता उठून वर्कआउट करत आहात'. तर कपिलचे काही चाहते आहेत जे त्याला वर्कआउट करताना पाहून त्याचे कौतुक करत आहेत.

हेही वाचा - जयदीप अहलावत, विजय वर्मासह करीना कपूर करणार ओटीटीवर पदार्पण पाहा व्हिडिओ

Last Updated : Mar 16, 2022, 2:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.