ETV Bharat / sitara

कंगनाने 'तेजस' चित्रपटाची तयारी सुरू केली - Kangana Ranaut latest news

कंगना रणौतने तिच्या आगामी ‘तेजस’ चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. या चित्रपटात ती लढाऊ विमान उडवताना दिसणार आहे.

Kangana
कंगना रणौत
author img

By

Published : Oct 26, 2020, 8:16 PM IST

मुंबई - बॉलिवूड क्वीन अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या आगामी ‘तेजस’ चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. कंगनाने सोमवारी एक व्हिडिओ ट्विट करीत ही माहिती दिलीय.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कंगना डायरेक्टर सर्वेश मेवाडा आणि विंग कमांडर अभिजीत गोखलेसमवेत एका वर्कशॉपमध्ये भाग घेताना दिसत आहे.

तिने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "टीम तेजसने आज कार्यशाळा सुरू केली आहे. सुपर टॅलेंट डायरेक्टर सर्वेश मेवाडा आणि आमचे प्रशिक्षक विंग कमांडर अभिजित गोखले यांच्याबरोबर काम करण्यास आनंद वाटला."

कंगनाने अलीकडेच चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे.चित्रपटात ती लढाऊ विमान उडवताना दिसणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.