ETV Bharat / sitara

पात्रांनुसार परफ्यूम वापरतो ह्रतिक रोशन, 'सुपर 30' साठी वापरला विशेष परफ्यूम - perfume

पात्रांनुसार परफ्यूम वापरतो ह्रतिक रोशन... 'सुपर 30' साठी वापरला विशेष परफ्यूम...या सिनेमात तो अनोखा शिक्षक साकारणार आहे...

ह्रतिक रोशन, 'सुपर 30' साठी वापरला विशेष परफ्यूम
author img

By

Published : Mar 16, 2019, 7:56 PM IST

बॉलीवूडचा मॅचो मॅन ह्रतिक रोशन खासगी जीवनात परफ्यूमचा खूप मोठा चाहता आहे. खूप लोकांना माहित नसेल की ह्रतिक आपल्या प्रत्येक पात्रांसाठी वेगळा परफ्यूम निवडतो. त्याने आता पर्यंत केलेल्या प्रत्येक चित्रपटातील प्रत्येक पात्रांकरिता वेगळा परफ्यूम वापरला आहे. ह्रतिकने आपल्या पात्रा अनुसार प्रत्येक चित्रपटात वेगळ्या परफ्यूमचा वापर केला आहे आणि म्हणूनच या अभिनेत्याकडे परफ्यूमचा मोठा संग्रह आहे.

अभिनेता आपल्या आगामी "सुपर 30" चित्रपटामध्ये दमदार भूमिकेत दिसेल. या चित्रपटात ह्रतिक पटना मधील एक हुशार पण आर्थिक दृष्टीने मागासेलेला शिक्षक साकारत आहे. या चित्रपटात ह्रतिक कधी ही न पहिलेल्या रुपात दिसेल. सुपर ३० साठी या अभिनेत्याने बेयर्डो नावाच्या परफ्यूमचा उपयोग त्याच्या अद्वितीय भूमिकेसाठी केला आहे.

ह्रतिक रोशन सुपर 30 मध्ये प्रमुख भूमिकेत दिसेल तर मृणाल ठाकुर,अमित सदन आणि नंदीश संधू सहायक भूमिकेत दिसतील.

हा चित्रपट 26 जुलै, 2019 रोजी प्रदर्शित होईल.

Intro:Body:

Hritik Roshan use special perfume for Super 30

पात्रांनुसार परफ्यूम वापरतो ह्रतिक रोशन, 'सुपर 30' साठी वापरला विशेष परफ्यूम।

बॉलीवूडचा मॅचो मॅन ह्रतिक रोशन खाजगी जीवनात परफ्यूमचा खूप मोठा चाहता आहे. खूप  लोकांना माहित नसेल की ह्रतिक आपल्या प्रत्येक पात्रांसाठी वेगळा परफ्यूम निवडतो. त्याने आता पर्यंत केलेल्या प्रत्येक चित्रपटातील  प्रत्येक पात्रांकरिता वेगळा परफ्यूम वापरला आहे. ह्रतिकने आपल्या पात्रा अनुसार प्रत्येक चित्रपटात वेगळ्या परफ्यूमचा वापर केला आहे आणि म्हणूनच या अभिनेत्याके परफ्यूमचा मोठा संग्रह आहे.

अभिनेता आपल्या आगामी "सुपर 30" चित्रपटामध्ये दमदार  भूमिकेत दिसेल. या चित्रपटात ह्रतिक पटना मधील एक हुशार  पण आर्थिक दृष्टीने मागासेलेला शिक्षक साकारत आहे.  या चित्रपटात  ह्रतिक कधी ही न पहिलेल्या रुपात  दिसेल. सुपर ३० साठी या अभिनेत्याने बेयर्डो नावाच्या परफ्यूमचा उपयोग त्याच्या अद्वितीय भूमिकेसाठी केला आहे.

ह्रतिक रोशन सुपर 30 मध्ये प्रमुख भूमिकेत दिसेल तर मृणाल ठाकुर,अमित सदन आणि नंदीश संधू सहायक भूमिकेत दिसतील.

हा चित्रपट  26 जुलै, 2019 रोजी  प्रदर्शित होईल.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.