ETV Bharat / sitara

जुन्या आठवणींना उजाळा, कलाकारांच्या 'या' फोटोंची सोशल मीडियावर चर्चा - shreedevi old photo with her family

अमिताभ बच्चन यांचा पूर्ण कुटुंबासोबत चा एक जुना फोटो, सोनम कपूर, करीना कपूर, बोनी कपूर, श्रीदेवी, यांचे जुने फोटो समोर आले आहेत.

from big b to  kareena kaoor watch through back pictures on social media
जुन्या आठवणींना उजाळा, कलाकारांच्या 'या' फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
author img

By

Published : Apr 18, 2020, 9:49 AM IST

मुंबई - सध्या देशभरात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे बॉलीवूड कलाकार देखील घरात बसून आहेत. बरेच कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. सध्या असेच काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन यांचा पूर्ण कुटुंबासोबत चा एक जुना फोटो, सोनम कपूर, करीना कपूर, बोनी कपूर, श्रीदेवी, यांचे जुने फोटो समोर आले आहेत.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या 'शोले' चित्रपटाच्या प्रिमियर दरम्यानचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत अमिताभ यांच्यासह जया बच्चन, त्यांची आई तेजी बच्चन आणि वडील हरिवंशराय बच्चन यांची झलक पाहायला मिळते. अमिताभ यांनी ही पोस्ट शेअर करून शोले चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

  • T 3504 - At Premiere of SHOLAY , 15th August 1975, at the Minerva .. Ma, Babuji, Jaya, a bow tied moi .. Jaya looking so pretty .. !
    This was 35mm print, 70mm stereo was stuck in Customs ,& came out after premiere over .. a few of us stayed back and watched it again till 3 am ! pic.twitter.com/WgF9X9kumR

    — Amitabh Bachchan (@SrBachchan) April 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सोनम कपूरने एका लग्नसमारंभात काढलेला फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या मैत्रिणीसोबत चा आहे. यामध्ये तिची बहिण रेहा कपूर तसेच फॅशन डिझायनर असलेली मसाबा गुप्ता यांच्यासह तिच्या इतर मैत्रिणींची झलक पाहायला मिळते. याशिवाय तिने तिच्या बालपणीचा फोटो देखील पोस्ट केला आहे.

प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानी याने देखील श्रीदेवी आणि बोनी कपूरचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांच्या बालपणीची झलक पाहायला मिळते.

करीना कपूर खानने देखील तिच्या मैत्रिणीसोबत चा फोटो शेअर केला आहे. करीना आणि तिच्या मैत्रिणींनी आपल्या घरी बसून त्यांनी एकत्र शूट केली फोर मोर शॉट्स प्लीज ही वेब सीरिज पहिली. या सीरिज मध्ये करीना, करिश्मा कपूर, मलायका अरोरा, अमृता अरोरा यांची भूमिका होती. या सर्वांनी आपल्या या वेब सीरिजच्या आठवणींना उजाळा दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.