ETV Bharat / sitara

प्रभूदेवा, तमन्नाच्या 'खामोशी'चं टीझर प्रदर्शित

खामोशी हा एक हॉरर चित्रपट असणार आहे. अशात चित्रपटाच्या कथेबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.येत्या ३१ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

author img

By

Published : May 10, 2019, 1:26 PM IST

'खामोशी'चं टीझर प्रदर्शित

मुंबई - दिग्दर्शक आणि अभिनेता प्रभूदेवा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया लवकरच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. आगामी 'खामोशी' चित्रपटात ही जोडी एकत्र झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं.

यापाठोपाठ आता चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमध्ये प्रभूदेवाचा क्रेझिनेस पाहायला मिळत आहे. तर तमन्ना घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहे. खामोशी हा एक हॉरर चित्रपट असणार आहे. अशात चित्रपटाच्या कथेबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान येत्या ३१ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चक्री टॉलेटी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Intro:Body:

ent 11

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.