ETV Bharat / sitara

''सार्वजनिक ठेकाणी हे कृत्य करु नका" कार्तिक आर्यनचे आवाहन

कार्तिक आर्यनने इंस्टाग्रामवर स्वत: चा एक जबरदस्त आकर्षक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो रंगीबेरंगी पोशाखात दिसतो. कार्तिक हा त्याच्या विनोदी स्वभावामुळेही ओळखला जातो. त्याने लिहिलंय, ''सार्वजनिक ठेकाणी हे कृत्य करु नका. मास्क है जरुरी.''

Kartik Aaryan
कार्तिक आर्यन
author img

By

Published : Apr 26, 2021, 11:04 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन, गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान सकारात्मकता आणि चाहत्यांच्या हास्य पसरवण्यासाठी सतत कार्यरत होता. दुसऱ्या लाटेतही तो हाच सकारात्मकपणा देत आहे.

गेल्या आठवड्यात मास्क घातलेला फोटो शेअर केल्यानंतर, सोमवारी, कार्तिकने इंस्टाग्रामवर स्वत: चा एक जबरदस्त आकर्षक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो रंगीबेरंगी पोशाखात दिसतो. कार्तिक हा त्याच्या विनोदी स्वभावामुळेही ओळखला जातो. त्याने लिहिलंय, ''सार्वजनिक ठेकाणी हे कृत्य करु नका. मास्क है जरुरी.''

इन्स्टाग्रामवर एका तासामध्ये त्याच्या या फोटोलसा 3 लाखांहून अधिक पसंती मिळाल्या आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला करण जोहरच्या बॅनर धर्मा प्रॉडक्शनने अधिकृतपणे जाहीर केले की कार्तिक आता त्यांच्या आगामी ‘दोस्ताना २’ या चित्रपटात काम करणार नाही, तर बॅनरने “सन्माननीय शांतता” ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तर कार्तिकनेही या विषयावर भाष्य करण्यास टाळले आहे.

हेही वाचा - ऑस्कर २०२१ : लॉस एंजल्स शहरात रंगतोय ९३व्या ऑस्कर पुरस्कारांचा वितरण सोहळा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.