ETV Bharat / sitara

दिलजीत दोसन्ज-मनोज बाजपेयी पहिल्यांदाच करणार एकत्र भूमिका

'गुड न्यूज' चित्रपटाच्या रिलिजच्या प्रतीक्षेत असलेला पंजाबी गायक अभिनेता दिलजीत दोसन्ज आगामी चित्रपटात मनोज बाजपेयींसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. अभिषेक शर्माच्या आगामी चित्रपटात दोघे एकत्र काम करताना दिसणार आहेत.

author img

By

Published : Dec 24, 2019, 3:02 PM IST

Diljit Dosanj and Manoj Bajpeie
दिलजीत दोसन्ज-मनोज बाजपेयी

मुंबई - अभिनेता मनोज बाजपेयी आणि गायक अभिनेता दिलजीत दोसन्ज पहिल्यांदाच एका चित्रपटात काम करणार आहेत. अभिषेक शर्माच्या आगामी 'सूरज पे मंगल भारी' या विनोदी चित्रपटात दोघे एकत्र काम करताना दिसणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'दंगल गर्ल' फातिमा सना शेखदेखील या चित्रपटात काम करणार आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना अभिषेक शर्मा म्हणाला, 'सूरज पे मंगल भारी' हा एक कॉमेडी चित्रपट आहे. व्यक्तीरेखांशी मेळ खाणारी ही उत्सफुर्त कॉमेडी असेल. १९९० च्या काळातील या कथेमध्ये सोशल मीडिया नाही किंवा मोबाईल फोन्सदेखील नाहीत.''

शर्मा पुढे म्हणाला, 'दिलजीत, मनोज, फातिमा यासारख्या कमालच्या कलाकारांसोबत काम करताना मजा येणार आहे. कुंटुंबासाठी हा एक मनोरंजक चित्रपट होईल याची मला खात्री वाटते.''

या चित्रपटाचे शूटींग जानेवारी महिन्यात सुरू होईल. पुढील वर्षाच्या अखेर पर्यंत चित्रपट प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.