ETV Bharat / sitara

'छय्या छय्या' गाण्यावर मलायकानं 'दिल से' लगावले ठुमके, व्हिडिओ केला शेअर

'छय्या-छय्या' गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. अशात मलायकाचा हाच डान्स २१ वर्षांनी पुन्हा एकदा पाहण्याची संधी तिच्या चाहत्यांनी यानिमित्ताने मिळत आहे.

छय्या छय्या गाण्यावर थिरकली मलायका
author img

By

Published : Apr 8, 2019, 8:41 AM IST

मुंबई - अभिनेत्री आणि डान्सर मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अनेकदा ती आपले डान्स व्हिडिओ चाहत्यांसाठी सोशल मीडियावरून शेअर करत असते. नुकताच तिचा आणखी एक व्हिडिओ चाहत्यांच्या भेटीला आला असून तो तिच्या चाहत्यांसाठी अधिक खास असणार आहे.

हा व्हिडिओ चाहत्यांसाठी अधिक खास यासाठी असणार आहे, कारण १९९८ मध्ये आलेल्या 'दिल से' चित्रपटातील 'छय्या-छय्या' गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. अशात मलायकाचा हाच डान्स २१ वर्षांनी पुन्हा एकदा पाहण्याची संधी तिच्या चाहत्यांनी यानिमित्ताने मिळत आहे.

रविवारी जागतिक आरोग्य दिन होता. याच निमित्ताने मलायकाने आपल्या योगा टीमसोबत ठुमके लगावले आहेत. हा व्हिडिओ तिने आपल्या इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे. या डान्ससाठी तिने संपूर्ण योगा टीमचे आभारही मानले आहेत.

Intro:Body:

kiran

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.