ETV Bharat / sitara

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांनी घेतले 'सात फेरे'!! हिऱ्याची अंगठीची सर्वत्र चर्चा - विकी कॅटरिना विवाह

अभिनेता विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांनी गुरुवारी राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे एका इंटिमेट सोहळ्यात लग्नगाठ बांधली.

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल
कॅटरिना कैफ आणि विकी कौशल
author img

By

Published : Dec 9, 2021, 6:39 PM IST

Updated : Dec 10, 2021, 1:06 PM IST

नवी दिल्ली : स्टार कपल कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांनी गुरुवारी राजस्थानच्या सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे एका इंटिमेट सोहळ्यात लग्नगाठ बांधली. गेल्या अनेक दिवसापासून या लग्नाची चर्चा सर्व माध्यामात सुरू होती. दोघांनी लग्नगाठ बांधल्याची पुष्ठी झाली आहे. दरम्यान, विकी कौशलने कतरिनासाठी ७ लाखांची अंगठी घेतली आहे. विवाहप्रसंती कतरिनाने ही अंगठी घातली होती. त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. ही हिऱ्याची अंगठी असल्याचे समजते. तसेच तिच्या नेकलेसमध्ये एक निळ्या रंगाचा हिरा आहे. तिच्या अंगठीतील हिऱ्याची किंमत ९८०० अमेरिकन डॉलर असल्याची माहिती मिळत आहे.

जवळच्या सूत्रांनुसार, या जोडप्याने गुरुवारी दुपारी त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत 'सात फेरे' घेतले.

लग्नाआधीच्या लग्नसोहळ्याची सुरुवात 7 डिसेंबरला मेहंदीने झाली, त्यानंतर 8 डिसेंबरला पंजाबी संगीत संध्या पार पडली होती.

कबीर खान, अंगद बेदी, मिनी माथूर, नेहा धुपिया, गुरदास मान, शर्वरी वाघ आणि विजय कृष्ण आचार्य यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार विकी आणि कॅटरिनाच्या लग्नसोहळ्याचा भाग होते.

हेही वाचा - Most Expensive Wedding : बॉलीवूडचे सर्वात महागडे विवाह सोहळे

Last Updated : Dec 10, 2021, 1:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.