ETV Bharat / sitara

बॉक्स ऑफिसवर 'छिछोरे'च्या कमाईत दुसऱ्या दिवशी वाढ, जमवला इतक्या कोटींचा गल्ला - shraddha kapoor news

या चित्रपटाच्या निमित्ताने कॉलेजवयीन धमाल पुन्हा प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी ७.३२ कोटींची कमाई करणाऱ्या 'छिछोरे'च्या गल्ल्यात दुसऱ्या दिवशी भर पडली आहे.

बॉक्स ऑफिसवर 'छिछोरे'च्या कमाईत दुसऱ्या दिवशी वाढ, जमवला इतक्या कोटींचा गल्ला
author img

By

Published : Sep 8, 2019, 12:21 PM IST

मुंबई - सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर यांची 'छिछोरे' गँग सिनेमागृहात झळकली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कॉलेजवयीन धम्माल पुन्हा प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी ७.३२ कोटींची कमाई करणाऱ्या 'छिछोरे'च्या गल्यात दुसऱ्या दिवशी भर पडली आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या आकड्यानुसार, 'छिछोरे'च्या कमाईत ६७.३५ टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने १२.२५ कोटीची कमाई केली आहे. दोन दिवसांमध्ये या चित्रपटाची कमाई १९.५७ कोटी इतकी झाली आहे. विकेंडमध्ये चित्रपटाच्या कमाईत आणखी भर पडेल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.

  • #Chhichhore jumps [67.35%] on Day 2... Glowing word of mouth is converting into enhanced footfalls and in turn, reflecting in its BO numbers... Expect further growth on Day 3... Eyes ₹ 35 cr [+/-] total in its weekend... Fri 7.32 cr, Sat 12.25 cr. Total: ₹ 19.57 cr. #India biz.

    — taran adarsh (@taran_adarsh) September 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'छिछोरे'ला समीक्षकांसोबतच प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता हा चित्रपट आणखी किती कमाई करतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

हेही वाचा -झायरा वसिमच्या 'या' शेवटच्या चित्रपटाचं टोरान्टोमध्ये होणार स्क्रिनिंग

पाहा 'छिछोरे' चित्रपटाबाबत प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया -

प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.