ETV Bharat / sitara

अभिनेत्री कियारा अडवाणीने मारली अशी किक, व्हिडिओ पाहून व्हाल चकित

अभिनेत्री कियारा अडवणी सध्या कबीर सिंह नंतर नव्या चित्रपटाच्या तयारीत आहे. तिचा जीममधील व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. तर तिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

अभिनेत्री कियारा अडवाणी
author img

By

Published : Sep 14, 2019, 2:12 PM IST

मुंबई - 'कबीर सिंह' चित्रपटाला मिळालेल्या उत्तुंग यशानंतर अभिनेत्री दिशा पटानी नव्या वाटेने मार्गक्रमण करीत आहे. तिचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. यात ती जबरदस्त स्टंट करताना दिसत आहे. यात ती बॉक्सींगसह किकही मारताना दिसत आहे.

कियारा आता आपल्या फिटनेसवर भर देताना दिसत आहे. ती नेहमी आपले जीमचे व्हिडिओ शेअर करीत असते. चाहते तिच्या या व्हडिओवर फिदा होत असंख्य कॉमेंट्स करीत असतात. या व्हिडिओचेही लोक भरपूर कौतुक करीत आहेत.

सध्या कियाराचा एक फोटोदेखील व्हायरल झाला आहे. त्यानंतर तिच्यावर टीकाकारही बरसले आहेत. या फोटोत कियाराने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसवर टीका करणाऱ्या ट्रोलर्सनी ड्रेसची तुलना मॅगीसोबत केली आहे.

'कबीर सिंह'ला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर कियारा अडवणी लवकरच नव्या चित्रपटात झळकणार आहे. अक्षय कुमारसोबत ती 'गुड न्यूज' या सिनेमात काम करीत आहे. या चित्रपटात करिना कपूर आणि दिलजीत दोसन्ज यांच्याही भूमिका आहेत.

Conclusion:

Intro:Body:

marathi ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.