मुंबई - अभिनेता आयुष्मान खुराणा नुकताच आर्टिकल १५ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. एका गंभीर वास्तववादी विषयावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या मार्गात अनेक अडथळे आल्याने हा चित्रपट सुरूवातीपासूनच चर्चेत राहिला.
या चित्रपटाप्रमाणेच आपल्या लेखन कौशल्यामुळेही आयुष्मान अनेकदा चर्चेत असतो. तो सतत आपल्या ट्विटर अकाऊंटवर खास ट्विट शेअर करत असतो, जे चाहत्यांचे लक्ष वेधणारे असतात. अशात आता आयुष्माननं शेअर केलेलं आणखी एक ट्विट लक्ष वेधणारं आहे.
-
मेरे घर की छत के ऊपर एक छोटी छत है, वहाँ का रास्ता एक कच्ची सीढ़ी से हो कर जाता है, जिसे बचपन में हम चढ़ तो आसानी से जाते थे, पर उतरने में डर लगता था। यह इश्क़ भी शायद वैसा ही है।
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) July 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
- आयुष्मान
">मेरे घर की छत के ऊपर एक छोटी छत है, वहाँ का रास्ता एक कच्ची सीढ़ी से हो कर जाता है, जिसे बचपन में हम चढ़ तो आसानी से जाते थे, पर उतरने में डर लगता था। यह इश्क़ भी शायद वैसा ही है।
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) July 10, 2019
- आयुष्मानमेरे घर की छत के ऊपर एक छोटी छत है, वहाँ का रास्ता एक कच्ची सीढ़ी से हो कर जाता है, जिसे बचपन में हम चढ़ तो आसानी से जाते थे, पर उतरने में डर लगता था। यह इश्क़ भी शायद वैसा ही है।
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) July 10, 2019
- आयुष्मान
माझ्या घराच्या छतावरती आणखी एक लहान छत आहे. तेथील रस्ता कच्च्या पायऱ्या आहेत. ज्यावर लहानपणी आम्ही चढायचो तर खूप सहज. मात्र, उतरताना खूप भीती वाटायची. हे प्रेमही कदाचित असंच आहे, असं आयुष्माननं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.