ETV Bharat / sitara

'हाफ गर्लफ्रेंड'मध्ये सुशांतच्या जागी मिळाली होती अर्जुनला संधी, आता होतोय ट्रोल - Sushant Sing Rajput latest news

चेतन भगतचा पाच वर्षापूर्वीचे एक ट्विट वेगाने व्हायरल होत आहे. यात त्याने घोषणा केली होती की हाफ गर्लफ्रेंडवर सिनेमा बनत आहे. यात सुशांतसिंह राजपूत मुख्य भूमिकेत असणार असल्याचे चेतनने लिहिले होते. यामुळे लोक अर्जुनवर निशाणा साधत आहेत. त्याला ही भूमिका नेपोटिझ्ममुळे मिळाल्याचे बोलले जात आहे.

replacing sushant in half girlfriend
'हाफ गर्लफ्रेंड'मध्ये सुशांतच्या जागी मिळाली होती अर्जुनला संधी
author img

By

Published : Jun 24, 2020, 8:01 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूतच्या जाण्यानंतर फिल्म इंडस्ट्रीतील अनेक रहस्ये उलगडत आहेत. नेपोटिझ्मच्या मुद्द्यावर मोठा वाद निर्माण झाला आहे. अशात लेखक चेतन भगतचा एक जुना ट्विट व्हायरल झाला आहे. यात त्याने आपल्या कादंबरीवर हाफ गर्लफ्रेंड सिनेमा बनत असल्याचे म्हटले होते. यात त्याने मुख्य भूमिका सुशांतसिंह राजपूत साकारणार असल्याचे म्हटले होते. मात्र जेव्हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा यात ही भूमिका अर्जुन कपूरने साकारली होती.

  • So it was supposed to be Sushant in Half Girlfriend but finally given to Starkid Arjun Kapoor. On whose direction ? 🤔 https://t.co/ILwymnSeme

    — mthn (@Being_Humor) June 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बुधवारी हॅशटॅग अर्जुन आणि हॅशटॅग हाफ गर्लफ्रेंड हा ट्रेंड जोरात आहे. युजर्सनी सुशांतचा चित्रपट अर्जुनने पळवल्याचा आरोप केला आहे. बॉलिवूडमधील घराणेशाहीमुळेच हे घडल्याचे युजर्सनी म्हटलंय. यासाठी युजर्सनी चेतन भगतच्या पाच वर्षापूर्वीच्या ट्विटचा आधार घेतलाय.

  • Today I pledge that I will never watch a film produced by-
    Karan Johar
    Mahesh Bhatt,
    Yashraj

    And I will not watch the film starring-
    Sonam Kapoor
    Salman Khan
    Alia Bhatt
    Varun Dhawan
    Ranbeer Kapoor
    Arjun Kapoor
    Ananya Pandey
    Kareena Kapoor
    Sonakshi Sinha #boycottbollywoodgang pic.twitter.com/4kqfiolI7j

    — ℝ𝕖𝕞𝕪𝕒 ℕ𝕒𝕚𝕣 (@RemyaNair5) June 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - पाकिस्तानी अभिनेता अली जफरने सुशांतसाठी लिहिली भावूक पोस्ट

'हाफ गर्लफ्रेंड' हा चित्रपट चेतन भगतच्या कादंबरीवर बनला होता. मे २०१७ मध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता. याचे दिग्दर्शन मोहित सूरीने केले होते. या सिनेमात अर्जुन कपूर आणि श्रध्दा कपूरची प्रमुख भूमिका होती. व्हायरल झालेला चेतन भगतचा ट्विट ७ नोव्हेंबर २०१५चा आहे. यामध्ये मुख्य भूमिकेसाठी सुशांतची निवड झाल्याचे त्याने जाहीर करीत आनंद व्यक्त केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.