मुंबई - अर्जुन कपूर आणि रकुल प्रित सिंग या नव्या ऑनस्क्रिन जोडीला पाहण्यासाठी सज्ज व्हा. ते आगामी चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. अद्याप या चित्रपटाचे शीर्षक निश्चित झालेले नाही. काश्वी नायर यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचे जॉन अब्राहम, भूषण कुमार, कृष्ण कुमार, मोनिशा आडवाणी, मधु भोजवानी आणि निखिल आडवाणी निर्माते आहेत.
-
Arjun Kapoor and Rakul Preet... The film - not titled yet - is directed by Kaashvie Nair... Produced by Bhushan Kumar, Krishan Kumar, Monisha Advani, Madhu Bhojwani, Nikkhil Advani and John Abraham... Starts this month. pic.twitter.com/kNgCsTjEFf
— taran adarsh (@taran_adarsh) November 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Arjun Kapoor and Rakul Preet... The film - not titled yet - is directed by Kaashvie Nair... Produced by Bhushan Kumar, Krishan Kumar, Monisha Advani, Madhu Bhojwani, Nikkhil Advani and John Abraham... Starts this month. pic.twitter.com/kNgCsTjEFf
— taran adarsh (@taran_adarsh) November 6, 2019Arjun Kapoor and Rakul Preet... The film - not titled yet - is directed by Kaashvie Nair... Produced by Bhushan Kumar, Krishan Kumar, Monisha Advani, Madhu Bhojwani, Nikkhil Advani and John Abraham... Starts this month. pic.twitter.com/kNgCsTjEFf
— taran adarsh (@taran_adarsh) November 6, 2019
या चित्रपटाचे शूटींग या महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी एक फोटो शेअर करत ही बातमी दिली आहे. अर्जुन कपूरच्या आगामी पानीपतचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्याच्या या आगामी चित्रपटाची घोषणा झाली आहे.
दुसरीकडे रकुल प्रित सिंगचा मरजावां हा चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. यात रकुलसह सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख आणि तारा सुतारिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत.