ETV Bharat / sitara

असं वाटतं सगळं कालच घडलंय, लग्नाच्या वाढदिवशी अनुपम यांची किरणसाठी पोस्ट - वीर जारा

अनुपम यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं, प्रिय किरण, ३४ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आयुष्यातील खूप मोठा काळ आपण एकमेकांसोबत घालवला आहे. ३४ वर्ष झालेत, मात्र असं वाटतं जसं ही कालचीच गोष्ट आहे

लग्नाच्या वाढदिवशी अनुपमची किरणसाठी पोस्ट
author img

By

Published : Aug 26, 2019, 8:15 PM IST

मुंबई - अभिनेते अनुपम खेर आणि किरण खेर यांच्या लग्नाला आज ३४ वर्ष पूर्ण झालं. याच निमित्ताने अनुपम यांनी किरण यांच्यासोबतचा आपल्या लग्नातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेलं कॅप्शन दोघांच्या नात्यातील जवळीकता सांगतं.

अनुपम यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं, प्रिय किरण, ३४ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आयुष्यातील खूप मोठा काळ आपण एकमेकांसोबत घालवला आहे. ३४ वर्ष झालेत, मात्र असं वाटतं जसं ही कालचीच गोष्ट आहे. तुझ्यासोबत घालवलेल्या त्या प्रत्येक क्षणावर मी प्रेम करतो.

  • Dearest Kirron!!! Happy 34th wedding anniversary!! Bahut lamba waqt zindagi ka saath mei tay kiya hai humne. 34 saal guzar gaye lekin lagta hai Jaise kal ki he baat hai. I have loved the lived quality of our lives together. सालगिरह मुबारक।😍 @KirronKherBJP #Pushkar #Dulari #Raju pic.twitter.com/NHKzXZpdW5

    — Anupam Kher (@AnupamPKher) August 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अनुपम यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्यांचे भाऊ राजू खेर आणि आई दुलारी यांचीही झलक पाहायला मिळत आहे. अनुपम यांनी १९८५ मध्ये किरण यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. या जोडीनं वीर जारा, टोटल सियाप्पा आणि रंग दे बसंतीसारख्या चित्रपटांत स्क्रीनदेखील शेअर केली आहे.

Intro:Body:

ent 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.