ETV Bharat / sitara

अंकिताची बॉयफ्रेंडसाठी खास पोस्ट, म्हणाली तो समोर आल्यावर निःशब्द होते - sushant singh rajput

काही दिवसांपूर्वीच अंकिताने काही फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये विकी तिला प्रपोज करताना दिसत होता. यानंतर आता अंकितानं आणखी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिनं दिलंल कॅप्शन चाहत्यांची मनं जिंकणारं आहे

अंकिताची बॉयफ्रेंडसाठी खास पोस्ट
author img

By

Published : Jul 12, 2019, 5:13 PM IST

मुंबई - 'पवित्र रिश्ता' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अर्चना म्हणजेच अंकिता लोखंडे हिच्या आयुष्यात आता विकी जैनची एन्ट्री झाली आहे. सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता विकीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. गेल्या काही दिवसांपासून अंकिता अनेकदा विकासोबतचे आपले खास फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

काही दिवसांपूर्वीच अंकिताने काही फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये विकी तिला प्रपोज करताना दिसत होता. यानंतर आता अंकितानं आणखी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिनं दिलंल कॅप्शन चाहत्यांची मनं जिंकणारं आहे. ती दिवसभर फक्त त्याच्याविषयीच बोलत असते. मात्र, जेव्हा तो प्रत्यक्षात तिच्या समोर येतो तेव्हा ती निःशब्द होते, असं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कोण आहे विकी जैन

विकी जैन हा मुंबईतील एक व्यावसायिक तसेच बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा सहमालक आहे. अंकिता आणि विकी दोघांच्याही जवळच्या व्यक्तींना या नात्याबद्दल माहिती आहे. दोघेही बऱ्याच वेळी बॉलिवूड इव्हेंटमध्ये एकत्र दिसले होते.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.