ETV Bharat / sitara

Ankita Lokhande Mehandi : अंकिता लोखंडेच्या हातावर विकी जैनच्या नावाची मेंहदी - Ankita Lokhande and Vicky Jain mehendi ceremony

नुकतेच विकी आणि कॅटरिना यांनी ९ डिसेंबरला सात फेरे घेतले, तर अंकिता १४ डिसेंबरला प्रियकर विकी जैनसोबत ( Vicky Jain ) ) लग्न करणार आहे. अंकिता लोखंडे आणि विकी जैन ( Ankita Lokhande Vicky prewedding ) यांच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन लग्नापूर्वी दोघांच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो ( Ankita Lokhande and Vicky Jain mehendi ) अंकिताने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे.

Ankita Lokhande and Vicky Jain mehendi
अंकिता लोखंडेच्या हातावर विकी जैनच्या नावाची मेंहदी
author img

By

Published : Dec 13, 2021, 12:27 PM IST

Updated : Dec 13, 2021, 1:01 PM IST

मुंबई - प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे ( Actress Ankita Lokhande ) 14 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतेच विकी आणि कॅटरिना यांनी ९ डिसेंबरला सात फेरे घेतले, तर अंकिता १४ डिसेंबरला प्रियकर विकी जैनसोबत ( Vicky Jain ) ) लग्न करणार आहे. अंकिता लोखंडे आणि विकी जैन ( Ankita Lokhande Vicky pre-wedding ) यांच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन लग्नापूर्वी दोघांच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो ( Ankita Lokhande and Vicky Jain mehendi ) अंकिताने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे.

Ankita Lokhande and Vicky Jain mehendi
अंकिता लोखंडे

नुकताच झाला होता प्री-वेडिंग सोहळा -

नुकतेच हे जोडपे त्यांच्या लग्नाची पत्रिका वाटताना दिसले आणि आता दोघांचा प्री-वेडिंग सोहळाही नुकताच झाला आहे. विकी जैनने लग्नाच्या विधीमधील स्वतःचे आणि अंकिताचे फोटो शेअर केले होते. चित्रांसोबत विकी जैनने मराठीत एक कॅप्शनही लिहिले आहे.

Ankita Lokhande and Vicky Jain mehendi
अंकिता लोखंडे आणि विकी जैन

महाराष्ट्रीय रितीरिवाजांनुसार होणार विवाह -

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचा विवाह ( Marriage of Ankita Lokhande and Vicky Jain ) महाराष्ट्रीय रितीरिवाजांनुसार होणार आहे. ज्यानुसार लग्नाचे अनेक विधी काही दिवस आधी सुरू आहेत. दोघांच्या लग्नाआधी साखर पुडा सोहळा पार पडला. एक प्रकारे, ही लग्नाआधीची एंगेजमेंट आहे.

विक्की जैनने केले होते अंकिता लोखंडेला प्रपोज -

अंकिता लोखंडेने काही दिवसांपूर्वी तिची बॅचलर पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये रश्मी देसाई व्यतिरिक्त तिच्या अनेक मैत्रिणींनी हजेरी लावली होती. अभिनेत्रीने विकीला तिच्या 34 व्या वाढदिवसाच्या पार्टीला आमंत्रित केले होते तेव्हा अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली होती. यानंतर अंकिताने मौन बाळगले असले तरी 2019 मध्ये विक्की जैनने अंकिता लोखंडेला प्रपोज केले होते.

अंकिता करत होता सुशांत सिंग राजपूतला डेट -

विकी जैनच्या आधी, अंकिता लोखंडे दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतला डेट करत होती, परंतु 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. मात्र, ब्रेकअपनंतरही अंकिता आणि सुशांतचे संबंध चांगलेच राहिले. 14 जून 2020 रोजी सुशांतचा मृत्यू झाला.

हेही वाचा - Miss Universe 2021 : भारताच्या हरनाझ संधूने कोरलं ‘मिस युनिव्हर्स 2021’वर नाव, जाणून घ्या या मॉडेलविषयी

Last Updated : Dec 13, 2021, 1:01 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.