मुबंई - सुशांतसिंहच्या चाहत्यांनी देवावर विश्वास ठेवत सीबीआयच्या तपासाकडे लक्ष द्या, असे आवाहन सुशांतची बहीण श्वेतासिंहने केले आहे. तिच्या या बोलण्याला अंकिता लोखंडेनेही पाठिंबा दर्शविला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
शनिवारी (दि. 3 ऑक्टोबर) एम्सने सुशांतसिंहचा मृत्यू आत्महत्येमुळेच झाल्याचा अहवाल सीबीआयला दिला होता. त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुशांतच्या प्रकरणाची चौकशी जलद व्हावी. यासाठी निदर्शने केली होती.
त्यानंतर सुशांतची बहिण श्वेताने इस्टाग्रामवर पोस्ट टाकत सत्याला अनेक परीक्षा द्याव्या लागतात. पण, विजय हा सत्याचाच होतो. त्यामुळे देवावर विश्वास ठेवा व सीबीआयच्या अहवालाची वाट पहा.
हेही वाचा - संजय दत्तच्या 'त्या' फोटोमुळे चाहत्यांना लागलीय चिंता..