ETV Bharat / sitara

अक्षय कुमारने गोड संदेश लिहून पत्नी ट्विंकलला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - राजेश खन्नांची मुलगी ट्विंकल

अक्षय कुमारने पत्नी ट्विंकल खन्नाला एक सुंदर फोटो शेअर करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये अक्षय कुमार पत्नीसोबत असून एका प्रसन्न सकाळी दोघेही सायकलिंगसाठी बाहेर पडलेले दिसतात.

Akshay Kumar pens sweetest birthday
अक्षय कुमारने ट्विंकलला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
author img

By

Published : Dec 29, 2020, 7:58 PM IST

मुंबई - परदेशातील एक सुंदर लोकेशनवरील फोटो शेअर करुन मेगास्टार अक्षय कुमारने मंगळवारी पत्नी ट्विंकल खन्ना हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या फोटोमध्ये अक्षय कुमार पत्नीसोबत असून एका प्रसन्न सकाळी दोघेही सायकलिंगसाठी बाहेर पडलेले दिसतात. अक्षयने ट्विकलसाठी गोड संदेश लिहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भूमी पेडणेकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी फॉलोअर्सनी आणि 6 लाखाहून अधिक चाहत्यांनी अक्षयच्या या फोटोला लाईक केले असून प्रतिक्रियांचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

२९ डिसेंबर १९७३ रोजी जन्मलेली ट्विंकल आयकॉनिक अभिनेता राजेश खन्ना आणि त्यांची पत्नी डिंपल कपाडिया यांची मुलगी आहे.

अक्षय आणि ट्विंकल यांचे १७ जानेवारी २००१ रोजी लग्न झाले होते, या दोघांच्या लग्नाला आता जवळजवळ दोन दशके झाली आहेत.

हेही वाचा - राजेश खन्नांच्या जन्मदिनीच ट्विंकलचा वाढदिवस, शेअर केला वडिलांसोबतचा फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.