ETV Bharat / sitara

Ankita Lokhande Vicky Jain Marriage : अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन अडकले लग्नबंधनात

author img

By

Published : Dec 15, 2021, 12:21 PM IST

Updated : Dec 15, 2021, 12:33 PM IST

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या लग्नसोहळ्याची चर्चा रंगली होती, तो विवाहसोहळा नुकताच पार पडला. अभिनेत्री अंकिता लोखंडे बॉयफ्रेंड विकी जैनसोबत विवाहबंधनात ( Ankita Lokhande Vicky Jain Marriage )अडकली आहे. अंकिता आणि विकीच्या लग्नाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होती. अंकिताचे चाहते या दिवसाची वाट पाहात होते. आज हे दोघं विवाहबधंनात अडकले असून अंकिता आणि विकी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Ankita Lokhande Vicky Jain Marriage
अंकिता लोखंडे आणि विकी जैन

मुंबई - प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे ( Actress Ankita Lokhande ) आणि विकी जैन ( Vicky Jain ) यांचा 14 डिसेंबर रोजी शाही लग्न सोहळा ( Ankita Lokhande Vicky wedding ) पार पडला. अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी आपल्या लग्नांतील काही खास फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. नुकतेच विकी आणि कॅटरिना यांनी ९ डिसेंबरला सात फेरे घेतले, आता अंकिता १४ डिसेंबरला प्रियकर विकी जैनसोबत लग्नबंधणात अडकली आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन लग्नापूर्वी दोघांच्या मेहंदी सोहळ्याचे फोटोही ( Ankita Lokhande and Vicky Jain mehendi ) अंकिताने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते.

Ankita Lokhande Vicky Jain Marriage
विवाहसोहळ्यातील फोटो

शुभेच्छांचा वर्षाव -

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या लग्नसोहळ्याची चर्चा रंगली होती, तो विवाहसोहळा नुकताच पार पडला. अभिनेत्री अंकिता लोखंडे बॉयफ्रेंड विकी जैनसोबत विवाहबंधनात अडकली आहे. अंकिता आणि विकीच्या लग्नाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होती. अंकिताचे चाहते या दिवसाची वाट पाहात होते. आज हे दोघं विवाहबधंनात अडकले असून अंकिता आणि विकी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Ankita Lokhande Vicky Jain Marriage
अंकिता लोखंडे आणि विकी जैन

विक्की जैनने असे केले होते अंकिताला प्रपोज -

अंकिता लोखंडेने काही दिवसांपूर्वी तिची बॅचलर पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये रश्मी देसाई व्यतिरिक्त तिच्या अनेक मैत्रिणींनी हजेरी लावली होती. अभिनेत्रीने विकीला तिच्या 34 व्या वाढदिवसाच्या पार्टीला आमंत्रित केले होते तेव्हा अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली होती. यानंतर अंकिताने मौन बाळगले असले तरी 2019 मध्ये विक्की जैनने अंकिता लोखंडेला प्रपोज केले होते.

अंकिता करत होता सुशांत सिंग राजपूतला डेट -

विकी जैनच्या आधी, अंकिता लोखंडे दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतला डेट करत होती, परंतु 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. मात्र, ब्रेकअपनंतरही अंकिता आणि सुशांतचे संबंध चांगलेच राहिले. 14 जून 2020 रोजी सुशांतचा मृत्यू झाला.

हेही वाचा - कॅटरिना विकी चॉपरने हनीमुनसाठी विमानतळाकडे रवाना

हेही वाचा- Ankita Lokhande Mehandi : अंकिता लोखंडेच्या हातावर विकी जैनच्या नावाची मेंहदी

Last Updated : Dec 15, 2021, 12:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.