ETV Bharat / sitara

ड्रीम गर्लसाठी धर्मेंद्र प्रचाराच्या मैदानात, मथुरामधील नागरिकांशी साधला संवाद - mathura

हेमा मालिनींच्या प्रचारासाठी धर्मेंद्र यांनी नुकताच मथुरेतील नागरिकांशी संवाद साधला.

ड्रीम गर्लसाठी धर्मेंद्र प्रचाराच्या मैदानात
author img

By

Published : Apr 14, 2019, 2:08 PM IST

मुंबई - खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी या मथुरा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्या अनेकदा नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घेताना दिसल्या. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतानाच आता ड्रीम गर्लच्या प्रचारासाठी पती धर्मेंद्रही मैदानात आले आहेत.

हेमा मालिनींच्या प्रचारासाठी धर्मेंद्र यांनी नुकताच मथुरेतील नागरिकांशी संवाद साधला. आता धर्मेंद्र यांचा हा प्रयत्न हेमा मालिनींना विजयी करण्यात कितपत यशस्वी ठरतोय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.