ETV Bharat / sitara

'थानेदार'ची ३० वर्षे : माधुरीला झाली 'तम्मा तम्मा लोगे'च्या जादुई गाण्याची आठवण - Madhuri Dixit

'थानेदार' या म्युझिकल अॅक्शन ड्रामा चित्रपटाला आज ३० वर्षे झाली आहेत. या चित्रपटातील 'तम्मा तम्मा लोगे' या जादुई गाण्याची माधुरी दीक्षितने आठवण काढली आहे. या गाण्याची जादु अजूनही कायम आहे.

30 years of 'Thanedar
'थानेदार'ची ३० वर्षे
author img

By

Published : Dec 11, 2020, 3:32 PM IST

Updated : Dec 11, 2020, 4:02 PM IST

मुंबई - जितेंद्र, संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जयप्रदा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'थानेदार' या म्युझिकल अॅक्शन ड्रामा चित्रपटाला आज ३० वर्षे झाली आहेत. हा प्रसंग आठवताना माधुरीने सोशल मीडियावर हीट डान्सबद्दल लिहिले आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली असून ती म्हणते, ''अॅक्शन, ड्राम आणि भरपूर मसाला. थानेदारची ३० वर्षे. हा एक असा चित्रपट आहे ज्याने मला तम्मा तम्मा लोगे हे संस्मरणीय गीत दिले.''

'तम्मा तम्मा लोगे' गाण्याला संगीतकार बप्पी लाहिरी यांनी संगीत दिले होते, तर गीत इंदीवर यांचे होते. हे गाणे अनुराधा पौडवाल यांच्यासमवेत बप्पी दा यांनी गायले होते.

30 years of 'Thanedar
'थानेदार'ची ३० वर्षे

हेही वाचा -कंगनाच्या ‘धाकड’ चित्रपटाचे शूटिंग सातपुड्यात होणार

तम्मा तम्मा आजही लोकप्रिय

गाण्याची लोकप्रियता इतक्या वर्षांनंतरही कायम आहे. अलिकडेच पुन्हा तम्मा तम्मा या गाण्याचा रीमेक करण्यात आले होते. हे गाणे 'बद्रीनाथ की दुल्हनिया' चित्रपटात आलिया भट्ट आणि वरुण धवनवर चित्रित करण्यात आले होते.

हेही वाचा -कुणाल खेमूने बॉलिवूडमध्ये पूर्ण केली १५ वर्षे

Last Updated : Dec 11, 2020, 4:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.