ETV Bharat / science-and-technology

शाओमी एमआय ११ लाईट भारतात होणार लाँच; जाणून घ्या किमतीसह वैशिष्ट्ये - smartphone

शाओमीच्या माहितीनुसार एमआय ११ लाईट हा टस्कनी कोरल, जाझ ब्ल्यू व विनील ब्लॅकमध्ये उपलब्ध होणार आहे. हे रंग इटली, संगीत आणि फोनोग्राफिक रेकॉर्डच्या प्रेरणेमधून निवडल्याचे शाओमी इंडियाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

Xiaomi Mi 11 Lite
शाओमी एमआय ११ लाईट
author img

By

Published : Jun 21, 2021, 6:00 PM IST

नवी दिल्ली - जागतिक स्मार्टफोन कंपनी शाओमीने एमआय ११ लाईट भारतामध्ये लाँच करणार असल्याचे जाहीर केले आहे. हा स्मार्टफोनमध्ये तीन रंगांमध्ये २२ जूनला लाँच होणार आहे.

शाओमीच्या माहितीनुसार एमआय ११ लाईट हा टस्कनी कोरल, जाझ ब्ल्यू व विनील ब्लॅकमध्ये उपलब्ध होणार आहे. हे रंग इटली, संगीत आणि फोनोग्राफिक रेकॉर्डच्या प्रेरणेमधून निवडल्याचे शाओमी इंडियाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा-झायडस लशीच्या आपत्कालीन परवानगीकरिता केंद्राकडे सात ते आठ दिवसांत करणार अर्ज

इतकी असणार स्मार्टफोनची किंमत-

  • चीनमध्ये, शाओमी एम ११ लाईट ८ जीबी + १२८ जीबी हा सुमारे २६,४१४ रुपयांना उपलब्ध होणार आहे. तर ८जीबी+ २५६ जीबीचा शाओमी एम ११ लाईट हा सुमारे २९,८६० रुपयांना उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा-मारुती सुझुकीकडून वाहनांच्या किमतीत वर्षभरातच तिसऱ्यांदा होणार दरवाढ

ही आहेत स्मार्टफोनची वैशिष्ट्ये-
क्वालकोम्न स्नॅपड्रॅगन ७८० जी प्रोससरहे फीचर असलेला एमआय ११ लाईट हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे.

  • या डिव्हाईसमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबीपर्यंत विस्तारण्याची क्षमता आहे.
  • या स्मार्टफोनमधील मेमोरी क्षमता एक्सर्टनल मायक्रोएसडी कार्डने ५१२ जीबीपर्यंत वाढू शकते.
  • स्मार्टफोन स्पोर्ट हा ६.५५ इंच एफएचडी आणि एमओएलईडी डिस्प्लेसह ९० हर्टझ हाय रिफ्रेश रेटचा आहे.
  • २० मेगापिक्सेलचा रिअर फीचर असलेला पंच होल सेल्फी कॅमेरा आहे. त्यासोबत ट्रिपल कॅमेरा मोड्यूल आणि ६४ मेगापिक्सेचे प्रायमरी सेन्सर आहेत.
  • ८ मेगापिक्सेलचे अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि ५ मेगापिक्सेलचे मॅक्रो सेन्सर आहेत.
  • स्मार्टफोनमध्ये ४,२५० एमएएच बॅटरी आहे. ही बॅटरी ३३ वॅटवर वेगाने चार्जिंग होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.