ETV Bharat / science-and-technology

Introducing JioBook from Reliance Retail : रिलायन्सने सादर केले मल्टीटास्क स्क्रिनसह नवीन जिओबुक

भारतातील दूरसंचार क्षेत्रात मोठ्या क्रांतीनंतर रिलायन्सने नवीन जिओबुक सादर केले आहे. हे जिओबुक 5 ऑगस्ट 2023 पासून उपलब्ध होणार आहे. विविध वयोगटातील लोकांच्या गरजा लक्षात घेऊन हे जिओबुक तयार करण्यात आले आहे.

Introducing JioBook from Reliance Retail
जिओबुक
author img

By

Published : Aug 1, 2023, 4:37 PM IST

हैदराबाद : रिलायन्स रिटेल कडून एक नवीन जिओबुक सादर करण्यात आले आहे, सर्व वयोगटातील लोकांसाठी बनवलेल्या या लर्निंग बुकमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. जिओबुक मध्ये प्रगत जिओ ओएस ऑपरेटिंग सिस्टम आहे. त्याची रचना स्टायलिश आणि वैशिष्ट्यांशी जोडलेली आहे. जिओबुक सर्व वयोगटातील लोकांसाठी एक अनोखा शिकण्याचा अनुभव असेल. ऑनलाइन क्लास घेणे असो, कोडिंग शिकणे असो किंवा काहीतरी नवीन शिकणे असो – जसे की योगा स्टुडिओ सुरू करणे किंवा ऑनलाइन व्यापार करणे, जिओबुक्स तुम्हाला ते करण्यात मदत करू शकतात. रिलायन्स डिजिटल, स्टोअर किंवा ऍमेझॉन वरून ऑनलाइन खरेदी करता येणार आहे.

शिकण्याच्या पद्धतीत क्रांती : तुमच्यासाठी काहीतरी आणण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो ज्यामुळे तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्यास मदत होईल आणि तुमचे जीवन सोपे होईल. नवीन जिओबुक सर्व वयोगटांसाठी बनवले आहे तसेच प्रगत वैशिष्ट्यांसह आपणास कनेक्ट करण्याचे अनेक मार्ग याद्वारे उपलब्ध असतील. जिओबुक्स शिकण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणतील, लोकांसाठी विकासाचे नवीन मार्ग आणतील आणि तुम्हाला नवीन कौशल्ये देखील शिकवतील. जिओ ओएस मध्ये असे फीचर्स देण्यात आले आहेत जे तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्यास मदत करतील

इंटरनेटद्वारे शिकण्याचा सोपा मार्ग : जिओबुक 4G LTE आणि ड्युअल बँड वायफाय शी कनेक्ट होते. भारताच्या कानाकोपऱ्यात कोणत्याही अडचणीशिवाय इंटरनेटद्वारे शिकण्याचा हा सोपा मार्ग आहे. जिओबुकमध्ये दिलेला इंटरफेस प्रगत असून 11.6 इंचाची अँटी ग्लेयर स्क्रीन देण्यात आली आहे. जिओबुक द्वारे वायरलेस प्रिंटिंग करता येते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्क्रीनवर मल्टीटास्क म्हणजे एकाच स्क्रीनवर अनेक काम करता येतात. जिओबुक इंटिग्रेटेड चॅटबॉट ने सशक्त बनले आहे. जिओटीव्ही अ‍ॅपवर शैक्षणिक कार्यक्रम पाहणे असो अथवा गेम्स खेळने किंवा जिओबियनद्वारे तुम्ही कोडिंग करू शकाल. विद्यार्थी सी आणि सीसी प्लस प्लस, जावा, पायथन आणि पर्ल सारख्या भाषा शिकणे देखील जिओबुक वर शक्य आहे

जिओबुकची काही खास वैशिष्ट्ये

• स्टायलिश डिझाइन

• मॅट फिनिश

• अल्ट्रा स्लिम

• वजन फक्त 990 ग्रॅम

• 2 GHz ऑक्टा प्रोसेसर

• 4GB LPDDR4 रॅम

• 64 GB मेमरी, SD कार्डने 256 GB पर्यंत वाढवता येते

• इन्फिनिटी कीबोर्ड

• 2 USB पोर्ट आणि तसेच HDMI पोर्ट

• 11.6-इंच (29.46 सेमी) अँटी-ग्लेअर डिस्प्ले

अधिक माहितीसाठी क्लिक करा : www.jiobook.com

हेही वाचा :

  1. August is special month : ऑगस्ट महिना असणार आहे खूप खास; आकाशात दिसणार दुर्मिळ खगोलीय घटना... पाहून वाटेल आश्चर्य ...
  2. World Wide Web Day 2023 : वर्ल्ड वाइड वेब दिवस 2023; जाणून घ्या वर्ल्ड वाइड वेब नेमके काय...
  3. Chandrayaan 3 News : इस्रोने चंद्रयान मोहिमेत गाठला मैलाचा दगड, जाणून घ्या सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.