ETV Bharat / science-and-technology

Abortion Pills : इन्स्टाग्राम, फेसबुकने गर्भपाताच्या गोळ्या देणार्‍या पोस्ट हटवल्या - Deprived women of their constitutional rights

अमेरिकेत सोशल मीडिया फेसबुक आणि इन्स्टाग्रामने गर्भपाताच्या गोळ्या ( Post giving abortion pills to women ) देणार्‍या पोस्ट हटवण्यास सुरुवात केली आहे.

INSTAGRAM FACEBOOK R
INSTAGRAM FACEBOOK R
author img

By

Published : Jun 28, 2022, 11:52 AM IST

वॉशिंग्टन : फेसबुक आणि इंस्टाग्रामने महिलांना गर्भपाताच्या गोळ्या देणार्‍या पोस्ट तातडीने हटवण्यास सुरुवात ( Immediate deletion of abortion pill posts ) केली आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महिलांच्या गर्भपाताच्या गोळ्यांवर पोहचण्याचा मार्ग संपुष्टात येऊ शकतो.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे गर्भपाताच्या बाबतीत महिलांना दिलेला घटनात्मक अधिकार हिरावून घेतला ( Deprived women of their constitutional rights ) गेला आहे. अशा सोशल मीडिया पोस्टचा उद्देश शुक्रवारी गर्भपातावर बंदी घालणारे कायदे ( Laws prohibiting abortion ) लागू झालेल्या राज्यांमध्ये राहणाऱ्या महिलांना मदत करण्याच्या उद्देशाने होते.त्याच बरोबर, हायकोर्टाने 1973 चा रो विरुद्ध वेड मधील निर्णय बाजूला ठेवला, ज्याने गर्भपाताचा प्रवेश हा घटनात्मक अधिकार म्हणून घोषित केला होता. सोशल मीडियावरील मीम्स आणि स्टेटस अपडेट्स दाखवतात की स्त्रिया मेलद्वारे कायदेशीररित्या गर्भपाताच्या गोळ्या कशा मिळवू शकतात.

यापैकी काहींनी या राज्यांमध्ये राहणाऱ्या महिलांना प्रिस्क्रिप्शन पाठवण्याची ऑफर दिली. मात्र, निकाल लागल्यानंतर लगेचच फेसबुक आणि इन्स्टाग्रामने यातील काही पोस्ट हटवण्यास सुरुवात ( Begin deleting posts on Facebook and Instagram ) केली. मीडिया इंटेलिजन्स फर्म जिग्नल लॅब्सच्या विश्लेषणानुसार, गर्भपाताच्या गोळ्यांचा सामान्य उल्लेख असलेल्या आणि मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टॉल (गर्भपाताच्या गोळ्याचे वैद्यकीय नाव) सारख्या विशिष्ट आवृत्त्यांचा उल्लेख असलेल्या पोस्ट शुक्रवारी सकाळी ट्विटर, फेसबुक, रेडिट आणि टीव्ही प्रसारणांवर अचानक दिसू लागल्या. जिग्नलने रविवारपर्यंत असे 250,000 पेक्षा अधिक उल्लेख नोंदवले आहेत.

हेही वाचा - तेलंगणाचे मुख्यमंत्री उद्या T-Hub च्या नवीन सुविधेचे करणार उद्घाटन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.