ETV Bharat / science-and-technology

Instagram News : इन्स्टाग्रामने रील निर्मात्यांच्या पेमेंटमध्ये 70 टक्क्यांनी केली कपात - Instagram news

इंस्टाग्रामने निर्मात्यांच्या पेमेंटमध्ये कपात ( Instagram Cuts the pay ) केली आहे, त्यानंतर प्रति दृश्य वेतन 70 टक्क्यांपर्यंत कमी (Creators on reels by 70 percent ) केले आहे. मात्र, इन्स्टाग्राम पेआउट सिस्टीममधील बदला बद्दल अद्याप सांगण्यात आलेले नाही.

Instagram
Instagram
author img

By

Published : Apr 8, 2022, 5:59 PM IST

सॅन फ्रान्सिस्को: मेटा-मालकीच्या अ‍ॅप इंस्टाग्रामने निर्मात्यांच्या पेआउटमध्ये 70 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. तसेच आता कमाईसाठी आवश्यक असलेले लक्ष्य वाढवले ​​आहे. द फायनान्शिअल टाईम्सच्या मते ( According to The Financial Times ), प्रति दृश्य ( Per View ) वेतन 70 टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. त्यानंतर निर्मात्यांना पैसे मिळण्यासाठी व्हिडिओवर लाखो अधिक दृश्यांची आवश्यकता असेल. त्याच वेळी, निर्मात्यांनी सांगितले की, सोशल नेटवर्कने अद्याप इन्स्टाग्राम पेआउट सिस्टममधील ( Instagram payout system ) बदला बद्दल माहिती दिली नाही.

एका इंस्टाग्राम निर्मात्याने नोंदवले की 'त्याची वैयक्तिक मर्यादा 58 दशलक्ष व्ह्यूजवरून 359 दशलक्ष व्ह्यूजपर्यंत वाढून $35,000 पर्यंत मोबदला मिळवला आहे.' दरम्यान, मेटाने बुधवारी उशिरा दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कंपनी Instagram आणि Facebook वर Reels बोनसची चाचणी करत आहे, ज्यामुळे पेआउटमध्ये चढ-उतार होऊ शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, इंस्टाग्रामने गेल्या वर्षी जुलैमध्ये अ‍ॅपवर रील तयार करणाऱ्या निर्मात्यांना पैसे देण्यासाठी 'रील्स प्ले बोनस प्रोग्राम' ( Reels Play Bonus Program ) जाहीर केला होता.

कंटेंट क्रियटर्संना आकर्षित ( Attracted by content creators ) करण्यासाठी, इंस्टाग्रामने रीलवर व्हिडिओ पोस्ट करणार्‍यांना $10,000 पर्यंत बोनस ऑफर करण्यास सुरुवात केली होती. कंपनीने दावा केला आहे की, भविष्यात बोनस अधिक 'पर्सनलाइज्ड' ( Personalized ) होईल. त्याच वेळी, टिकटॉक आणि स्नॅपचॅट सारख्या इतर सोशल नेटवर्क अ‍ॅप्सनी देखील निर्मात्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ठेवण्यासाठी समान कार्यक्रम सादर केले आहेत.

हेही वाचा - Twitter : ट्विटर वेबसाईटमध्ये 'हे' करणार बदल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.