ETV Bharat / science-and-technology

स्मार्टफोन घ्यायचाय, पण पुरेसे ज्ञान नाही?, मग हे वाचाच - mobile smartphone processor details

अनेकदा आपल्याला स्मार्टफोन खरेदी करायचा असतो. पण तंत्रज्ञानासंबंधी पुरेसे जागरुक नसल्याने अनेकदा आपण चुकीचा मोबाईल खरेदी करतो व फसवणुकीला बळी पडतो. त्यामुळे फोन घेताना नक्की कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायचे त्यासंबंधी महत्त्वाच्या गोष्टी ग्राहकांना माहिती असायला हव्या. यासाठी मोबाईलमध्ये प्रामुख्याने काय पहायला हवे यासंबंधी माहिती असणे अत्यंत महत्वाचे आहे.

mobile processor, mobile smartphone processor, what is mobile processor, ghz in mobile, mobile ghz, best smartphone 2020, technoloyg news, mobile technology news, budget smartphone, technical ghyan mobile, technical mobile knowledge, technosavy mobile smartphone, Quad Core Processor mobile,  Dual Core Processor mobile, Hexa Core Processor mobile, Deca Core Processor mobile, single core processor mobile, what is core in smartphone, mini computer, mobile smartphone processor details
सांकेतिक छायाचित्र
author img

By

Published : Aug 7, 2020, 1:15 PM IST

Updated : Feb 16, 2021, 7:52 PM IST

गॅजेट डेस्क - अनेकदा आपल्याला स्मार्टफोन खरेदी करायचा असतो. एका ठराविक बजेटमध्ये उत्कृष्ट आणि अधिकाधिक सोयी असणारा फोन मिळावा यासाठी आपला सर्व खटाटोप असतो. मग सुरू होते धडपड असा फोन शोधण्याची, ऑनलाइनपासून तर बाजारातील सर्व दुकाने आपण पिंजून काढतो. पूर्णपणे खात्री केल्यानंतर आपल्या ग्रुपमधील एखाद्या टेक्नोसेव्ही मित्राला किंवा मैत्रिणीला सोबत घेऊन शेवटी नवा स्मार्टफोन खरेदी करण्यात येतो.

mobile processor, mobile smartphone processor, what is mobile processor, ghz in mobile, mobile ghz, best smartphone 2020, technoloyg news, mobile technology news, budget smartphone, technical ghyan mobile, technical mobile knowledge, technosavy mobile smartphone, Quad Core Processor mobile,  Dual Core Processor mobile, Hexa Core Processor mobile, Deca Core Processor mobile, single core processor mobile, what is core in smartphone, mini computer, mobile smartphone processor details
सांकेतिक छायाचित्र

अनेकदा फोन खरेदी करताना काही विशिष्ट तांत्रिक बाबी असतात ज्या नॉन-टेक्निकल व्यक्तींसाठी नेहमी रॉकेट सायन्स असतात. मग अशी व्यक्ती मला नाही कळत त्यातले म्हणून हात झटकतात. पण आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देऊ, ज्यामुळे तुम्हाला मोबाईलचे काही अवघड शब्द समजायला जड जाणार नाहीत. प्रोसेसर, कोर हे शब्द ऐकताच अनेकांचं डोकं ब्लॅन्क होतं. त्यामुळे हे शब्द सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.

चला तर आज जाणून घेऊ प्रोसेसर आणि कोर म्हणजे काय?

स्मार्टफोन एक प्रकारचा संगणक आहे. ज्याप्रकारे संगणकात प्रोसेसर (Processor) फिट असते त्याचप्रकारे स्मार्टफोनमध्येही प्रोसेसर असते. मोबाईल खरेदी करताना हमखास कानावर पडणारा शब्द म्हणजे यामध्ये अमुक प्रकारचे प्रोसेसर आहे. ज्यामुळे मोबाईलची स्पीड उत्तम राहणार, वगैरे वगैरे. अशावेळेस अनेकजण याचा अर्थ कळत नसतानाही केवळ मान हलवतात आणि दुकानदारांनी वापरलेल्या या वजनदार शब्दांना बळी पडून मोबाईल खरेदी करतात.

बाजारात आता ड्युअल-कोर, ऑक्टाकोर युक्त फोन लाँच झाले आहेत. पूर्वीच प्रोसेसर काय असते यावरून डोके खाजवणारे आता कोर काय नवीन भानगड आहे यामुळे बुचकाळ्यात पडतात. पण मुळीच गोंधळण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला सांगू की प्रोसेसर म्हणजे काय आणि ते नेमके कसे काम करते.

कोर (CORE) हे सीपीयू (सोप्या भाषेत सीपीयू म्हणजे संगणकाचे ब्रेन) म्हणजेच प्रोसेसरच्या आतमध्ये फीट करण्यात आलेली चीप असते. प्रोसेसरला सोप्या भाषेत सांगायचे झाले तर मानवी शरीराचे प्रत्येक कार्य आपला मेंदू नियंत्रित करतो त्याचे प्रकारे प्रोसेसरही स्मार्टफोनचे प्रत्येक कार्य कंट्रोल करतो.

ही चीप कॉम्प्युटेशन (computation)चे काम करते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास गणना, मोजणी इत्यादी कार्य हे कोर पार पाडतो. प्रोसेसरचे मोजमाप हे गीगा हर्ट्जमध्ये करण्यात येते. जो प्रोसेसर जितक्या जास्ती गीगा हर्ट्जचा असेल तितक्या वेगाने तो मोजणी किंवा गणना करणार.

'Single Core Processor'वर जर जास्त ताण पडला तर ते हँग होण्यास सुरुवात होते. कारण त्याची काम करण्याची क्षमता ही मर्यादित असते. त्यामुळे जसजशी तंत्रज्ञानाने प्रगति केली तसतशी उच्चतम दर्जेची प्रोसेसर बाजारात यायला लागली. 'Single Core Processor'वर पडणारा अतिरिक्त ताण हेरुन स्मार्टफोन कंपन्यांनी अतिरिक्त कोर असणारे प्रोसेसर बाजारात लाँच केले.

खाली दिल्याप्रमाणे त्यांची नावे आहेत.

Dual Core Processor - यामध्ये २ कोर असतात

Quad Core Processor - यामध्ये ४ कोर असतात

Hexa Core Processor - यामध्ये ६ कोर असतात (अत्यंत कमी मोबाईलमध्ये सहा कोर असलेले प्रोसेसर वापरण्यात आलेले आहेत)

Octo Core Processor - यामध्ये ८ कोर असतात

Deca Core Processor - यामध्ये १० कोर असतात

अनेक मोठमोठ्या कंपन्या स्मार्टफोनसाठी प्रोसेसर बनवतात. यामध्ये Snapdragon, Mediatek आणि ARM Cortex या कंपन्यांच्या प्रामुख्याने समावेश आहे. आपआपल्या बजेटनुसार फोनचे core आणि GHz तपासून घ्या. मोबाईल प्रोसेसरच्या गुणवत्तेची खात्री करा, आपल्या घामाचा पैसा योग्य त्या स्मार्टफोनमध्ये गुंतवा आणि स्मार्ट खरेदी करा. त्यामुळे आता जागो ग्राहक जागो, दुकानदारांच्या भूलथापांना बळी पडू नका, दर्जेदार फोन स्वत: निवडा.

Last Updated : Feb 16, 2021, 7:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.