ETV Bharat / science-and-technology

Royal Enfield Interceptor 650 : दमदार इंजिनसह आकर्षक लूक - two wheeler

Royal Enfield Interceptor 650 या दमदार बाईकची मागणी भारतीय बाजारात दिवसेंदिवस वाढत आहे. ही दुचाकी बाईक रायडर्सच्या पसंतीस उतरली आहे. भारतीय बाजारात ३ सेगमेंटमध्ये या बाईकची विक्री होत आहे. Royal Enfield चा प्रत्येक मॉडेल हा लक्षवेधी असतो. ही बाईक पण याला अपवाद नाही.

bike
author img

By

Published : Feb 20, 2019, 11:22 PM IST

Updated : Feb 16, 2021, 7:51 PM IST

नवी दिल्ली - Royal Enfield Interceptor 650 या दमदार बाईकची मागणी भारतीय बाजारात दिवसेंदिवस वाढत आहे. ही दुचाकी बाईक रायडर्सच्या पसंतीस उतरली आहे. भारतीय बाजारात ३ सेगमेंटमध्ये या बाईकची विक्री होत आहे. Royal Enfield चा प्रत्येक मॉडेल हा लक्षवेधी असतो. ही बाईक पण याला अपवाद नाही.

तीन सेगमेंटमध्ये स्टँडर्ड, ड्यूल-टोन आणि क्रोममध्ये भारतीय बाजारात बाईकची विक्री होत आहे. स्टँडर्ड व्हेरिएंटची दिल्ली एक्स-शोरूम किंमत २.५० लाख आहे. तर ड्यूल-टोन व्हेरिएंटची एक्स शो रुम किंमत (दिल्लीत) २.५७ लाख रुपये आणि क्रोम व्हेरिएंटची दिल्लीत एक्स शोरुम किंमत २.७० लाख रुपये आहे. या बाईकमध्ये पूर्णत: नवीन चॅसीचा वापर करण्यात आला आहे.

यामध्ये पावरसाठी ६४८ सीसी, एअर-कूल्ड, SOHC, फ्यूल-इंजेक्टेड पॅरलल-ट्विन मोटर इंजिन दिले आहे. याचे इंजिन ७२५० आरपीएम वर ४७ बीएचपीची कमाल ताकद देते आणि ५२५० RPM वर ५२ Nm चे पीक टॉर्क जनरेत करते. याचे इंजिन ६ - स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिप असिस्ट क्लचयुक्त आहे.

Royal Enfield Intercepter ६५० ची टॉप स्पीड १६३ किलोमीटर प्रति तास आहे. आतापर्यंत कंपनीने बनवलेल्या बाईक्समध्ये ही सर्वात वेगवान बाईक आहे, असे समजते. Intercepter 650 मध्ये ABS स्टँडर्ड देण्यात आले आहे. सस्पेंशनसाठी बाईकमध्ये टेलिस्कोपिक फॉर्क्स अप फ्रंट आणि रिअरमध्ये गॅस चार्ज्ड ट्विन शॉक्स देण्यात आले आहेत. बाईकच्या फ्रंटमध्ये ३२० मिलीमीटर डिस्क ब्रेक आणि रिअरमध्ये २४० मिलीमिटरचा डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. Royal Enfield ने Continental GT 650 च्या लाँचच्या तीन महिन्यानंतर याच्या टॉप-नॉच क्रोम व्हेरिएंटची डिलीव्हरी सुरू केली आहे.

undefined

Intro:Body:

Royal Enfield Interceptor 650 Continental GT 650 Launched

Royal Enfield Interceptor 650 : दमदार इंजिनसह आकर्षक लूक

Conclusion:
Last Updated : Feb 16, 2021, 7:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.