ETV Bharat / lifestyle

Samsung Galaxy S10 5G 'या' तारखेपासून विक्रीसाठी उपलब्ध

Samsung ने आपल्या पहिल्या 5G स्मार्टफोन संबंधी माहिती प्रसिद्ध केली आहे, अशी माहिती माध्यमांनी दिली आहे. रिपोर्ट्सनुसार Samsung चा पहिला 5G स्मार्टफोन साउथ कोरियामध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्यात येणार आहे. यासह हा मोबाईल नेक्स्ट जनरेशन नेटवर्क कॅपबिलिटीसह येणारा जगातील पहिला मोबाईल बनणार आहे.

author img

By

Published : Mar 23, 2019, 11:39 AM IST

सौजन्य - https://www.samsung.com/global/galaxy

टेक डेस्क - Samsung ने आपल्या पहिल्या 5G स्मार्टफोन संबंधी माहिती प्रसिद्ध केली आहे, अशी माहिती माध्यमांनी दिली आहे. रिपोर्ट्सनुसार Samsung चा पहिला 5G स्मार्टफोन साउथ कोरियामध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्यात येणार आहे. यासह हा मोबाईल नेक्स्ट जनरेशन नेटवर्क कॅपबिलिटीसह येणारा जगातील पहिला मोबाईल बनणार आहे.

कंपनीचे म्हणणे आहे, की Galaxy S10 चे 5G मॉडल 5 एप्रिलला सेलसाठी विना प्री-आर्डर प्रोगाम उपलब्ध करण्यात येणार आहे. सध्या Samsung ने किमतीचा खुलासा केलेला नाही. अंदाज वर्तवण्यात येत आहे, की या मॉडेलची किंमत १.५ मिलियन won म्हणजे जवळपास ९१,३०० रुपये असणार आहे. मात्र सध्या यासंबंधी अधिकृत माहिती उपलब्ध नाही. नॅशनल रेडिओ रिसर्च एजेन्सीनुसार Galaxy S10 च्या 5G मॉडलने सिग्नल व्हेरिफिकेशन टेस्ट पास केल्या आहेत. कंपनीला साउथ कोरिया मार्केटमध्ये फोनला लाँच करण्याची परवानगी मिळाली आहे.

Samsung Galaxy S10 5G चे फिचर्स

- 1.9GHz ऑक्टा-कोर Exynos 9820 प्रोसेसर

- 8GB रॅम

- Android 9.0

- 4500 mAh

- नॉन-रिमूव्हबेल बॅटरी

- रिअरमध्ये 12MP प्रायमरी +12MP+16MP+0.038MP सेंसर

- रिअर कॅमेऱ्यात सेटअपमध्ये फेस डिटेक्शन ऑटोफोकस

- फ्रंटमध्ये 10MP प्रायमरी कॅमरा आणि 0.038 MP चे दुसरे सेंसर

- फ्रंट कॅमेऱ्यात ऑटोफोकस

- वायरलेस चार्जिंग आणि फास्ट चार्जिंगचा सपोर्ट

- 256GB ची इनबिल्ट स्टोरेज

- सिंगल सिम स्मार्टफोन (नॅनो-सिम सपोर्ट)

- सिक्युरिटीसाठी फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट स्कॅनर

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.