ETV Bharat / lifestyle

नोकियाचे ५.४ आणि ३.४ नवे दोन स्मार्टफोन भारतात लाँच

author img

By

Published : Feb 10, 2021, 6:43 PM IST

नोकिया ३.४ हा स्मार्टफोन ४जीबी+६४ जीबी श्रेणीत असणार आहे. हा स्मार्टफोन ११,९९ रुपयाच्या किमतीला ग्राहकांना २० फेब्रुवारीपासून खरेदी करता येणार आहे. ही माहिती कंपनीने ट्विट करून दिली आहे.

नोकिया स्मार्टफोन
नोकिया स्मार्टफोन

नवी दिल्ली - नोकिया स्मार्टफोन खरेदी करणारा खास ग्राहक आहे. हे लक्षात घेऊन ५.४ हा स्मार्टफोन हा फ्लिपकार्टवर १७ फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार आहे. हे स्मार्टफोन ४जीबी+६४ जीबी आणि ६जीबी+६४जीबी या दोन श्रेणीमध्ये उपलब्ध होणार आहे. या मॉडेलची किंमत १३,९९९ आणि १५,४९९ रुपये आहेत.

नोकिया ३.४ हा स्मार्टफोन ४जीबी+६४ जीबी श्रेणीत असणार आहे. हा स्मार्टफोन ११,९९ रुपयाच्या किमतीला ग्राहकांना २० फेब्रुवारीपासून खरेदी करता येणार आहे. ही माहिती कंपनीने ट्विट करून दिली आहे.

नोकिया एअरबड्स लाईट
नोकिया एअरबड्स लाईट

हेही वाचा-'नवीन कृषी कायद्यांची अंमलबजावणी करण्याकरता सरकार बंधनकारक'

  • नोकियाचे देशात एचएमडी कंपनीकडून वितरण करण्यात येत आहे. या कंपनीचे उपाध्यक्ष सन्मित सिंह कोचर म्हणाले की, नवीन वर्षात नोकियाचा पहिला सेट लाँच होणार आहे. आमच्या चाहत्यांसाठी प्रोफेशनल आणि वैयक्तिक जीवनात शक्यतांचा विस्तार करता येणार आहेत.
  • नोकिया ५.४ मध्ये ६.३९ इंचचा एचडी आणि पंच होल डिस्पले आहे. तर क्वाड कॅमेरा सेटअप आहे.
  • स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सेल कॅमेरा आणि १६ मेगापिक्सेल कॅमेरा आहे. यामध्ये क्वालकोम्न स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोससर आहे. नोकिया ३.४ मध्ये शक्तीशाली असे क्लावकोम्न स्नॅपड्रॅगन ४६० प्रोसेसर आहे. त्यामध्ये ६.३९ इंचचा एचडी स्क्रीन आहे.
  • दोन्ही स्मार्टफोन हे डस्क आणि इतर रंगामध्ये उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा-शेअर बाजारासह निफ्टीच्या निर्देशांकात दिवसाखेर किंचित घसरण

कंपनीने नोकिया पॉवर एअरबड्स लाईट लाँच केले आहेत. त्यामध्ये प्रिमियम नॉर्डियाक डिझाईन आहे. हे स्मार्टफोन निसर्गाने प्रेरित स्नो आणि चारकोल रंगामध्ये उपलब्ध होणार आहेत. नोकिया पॉवर एअरबड्स लाईटची किंमत ३,५९९ रुपये किंमत आहे. हे एअरबड्स १ फेब्रुवारीपासून अ‌ॅमेझॉनवर उपलब्ध होणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.