ETV Bharat / lifestyle

सॅमसंगपाठोपाठ हुवाईचाही येतोय फोल्डिंगचा स्मार्टफोन; 22 फेब्रुवारीला लाँचिंग - हुवाई मेट एक्स २

हुवाईचा मेट एक्स २ या फोल्डेबल स्मार्टफोनची डिझाईन ही सॅमसंग गॅलक्सी फोल्डसारखी असण्याची शक्यता आहेत. म्हणजे हा फोल्डेबल स्मार्टफोन हा बाहेर नाही तर, आतमध्ये दुमडू शकणार आहे.

हुवाई मेट एक्स २
हुवाई मेट एक्स २
author img

By

Published : Feb 4, 2021, 3:05 PM IST

बीजिंग- स्मार्टफोनची घडी होऊ शकणारे (फोल्डेबल) मॉडेल हा वापरकर्त्यांसाठी आकर्षण बिंदू ठरला आहे. सॅमसंगने फोल्डेबल स्मार्ट लाँच केल्यानंतर हुवाईही २२ फेब्रुवारीला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन ओरिजनल मेट एक्ससारखा दिसायला असण्याची शक्यता आहे.

हुवाईचा मेट एक्स २ या फोल्डेबल स्मार्टफोनची डिझाईन ही सॅमसंग गॅलक्सी फोल्डसारखी असण्याची शक्यता आहेत. म्हणजे हा फोल्डेबल स्मार्टफोन हा बाहेर नाही तर, आतमध्ये दुमडू शकणार आहे.

हेही वाचा-टेक महिंद्रा चालू वर्षात ५ हजार जणांना सेवेत घेणार

किरीन ९००० हे अद्ययावत आणि शक्तीशाली असले प्रोससर, अपग्रेडेड कॅमेरा आणि दिमाखदार स्टाईल मेट एक्स २ मध्ये पाहायला मिळणार आहे. हा फेब्रुवारीमध्ये लाँच होणारा फोल्डेबल स्मार्टफोन प्रत्यक्षात वर्षभरापूर्वी लाँच होणे अपेक्षित होते. मात्र, अमेरिकेने हुवाईला पुरवठा करण्यात येणाऱ्या चिपसेट, मेमरी आणि इतर सुट्ट्या भागांवर निर्बंध लागू केल्याने फोल्डेबल स्मार्टफोनचे उत्पादन रखडले होते. चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत चीनच्या स्मार्टफोन बाजारपेठेच्या व्यवसायात मोठी घसरण झाली आहे.

हेही वाचा-आरबीआयचा दणका; सेवा विकास सहकारी संस्थेला ठोठावला ५५ लाखांचा दंड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.