सेऊल - सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने या आठवड्यात नवा मिनी कर्व्ह एलईडी डिसप्ले लाँच करणार असल्याचे जाहीर केले आहे. या स्मार्ट एलईडीची किंमत 2,085 डॉलर असणार आहे. हा स्मार्ट टिव्ही 9 ऑगस्टपासून जगभरात उपलब्ध होणार आहे.
क्वांटम मिनि एलईडी लाईस सोर्सची 1/40 उंची आहे. 49 इंचच्या मॉनिटरमध्ये क्वांटम मॅट्रिक्स तंत्रज्ञान आहे. तर 12 बिट ग्रेडेशन आहे. त्यामुळे ब्राईटनेस अधिक ब्राईट तर डार्कनेस अधिक डार्क दिसणे शक्य होते. क्वांटम 200 सोल्यूशनमध्ये 2,000 निट्सचा ब्राईटनेस आहे.
हेही वाचा-आसाम-मिझोरम सीमेवर गोळीबारात 6 जवान ठार
ड्यूल क्वाड हाय डेफिनेशन 5,120 ते 1,440 रिझोल्यूशन आहे. त्यामुळे गेमिंगचा चांगला अनुभव येतो. मॉनिटर हा रिअर इनफिनिटी कोअर लाईटिंग सिस्टिमचा आहे. त्यामध्ये 52 रंग आणि पाच प्रकाशाच्या परिणामांचे पर्याय आहेत. या स्मार्टटीव्हीला टीयूव्ही रेनलँडकडून (TUV Rheinland) आय कम्फर्ट सर्टिफिकेट मिळाले आहे. त्यामुळे ग्राहकांना डोळ्याच्या सुरक्षेची खात्री मिळते.
हेही वाचा-पोर्नोग्राफी आणि इरोटीकमध्ये नेमका काय फरक आहे? वाचा...