ETV Bharat / lifestyle

मायक्रोसॉफ्ट ऑफिस मोबाईलमध्ये देणार 'ही' नवीन वैशिष्ट्ये - Microsoft Office mobile latest news

मायक्रोसॉफ्टकडून ऑफिस मोबाईलमध्ये कन्व्हर्जनल एआय तंत्रज्ञानाचा आयओएसमध्ये वापर करण्यात येणार आहे. तर कमी वेळेचे व्हिडिओ तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट लेन्स आणि इतर प्रोडक्टव्हिटी अपडेट देण्यात येणार आहेत.

मायक्रोसॉफ्ट ऑफिस
मायक्रोसॉफ्ट ऑफिस
author img

By

Published : Feb 3, 2021, 4:55 PM IST

सॅनफ्रान्सिस्को - मोबाईलवर अँड्राईड आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी मायक्रोसॉफ्टने ऑफिस व्हर्जनमध्ये नवीन वैशिष्ट्ये दिले आहेत. यामध्ये व्हाईस कमांड, व्हिडिओ आणि इतर वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

मायक्रोसॉफ्टकडून ऑफिस मोबाईलमध्ये कन्व्हर्जनल एआय तंत्रज्ञानाचा आयओएसमध्ये वापर करण्यात येणार आहे. तर कमी वेळेचे व्हिडिओ तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट लेन्स आणि इतर प्रोडक्टव्हिटी अपडेट देण्यात येणार आहेत.

हेही वाचा-सलग दुसऱ्यांदा एलआयसीला ग्रुप योजनेतून मिळाला १ लाख कोटींहून अधिक विमा हप्ता

  • कंपनीच्या माहितीनुसार आयओएसमध्ये वापरण्यात येणाऱ्या ऑफिस मोबाईलमध्ये ईमेल कॅलेंडर आणि सर्च अशी वैशिष्ट्ये पुढील आठवड्यात येणार आहेत. ऑफिस लेन्स अ‌ॅपचे नाव बदलून मायक्रोसॉफ्ट लेन्स करण्यात आले आहे.
  • मायक्रोसॉफ्ट लेन्समध्ये व्हिडिओ चॅटमध्ये शॉर्ट व्हिडिओ बाईटस देण्यात येणार आहेत.
  • तसेच चॅटमध्ये टेक्स, इमोजीसह काही इडिटिंगही करता येणार आहे.
  • या अ‌ॅपमधील वैशिष्ट्ये टीममधील सदस्यांना चालू तिमाहीच्या अखेरपासून सामाईकपणे वापरता येणार आहेत.

हेही वाचा-सोन्याच्या दरातील घसरणीनंतर चांदी प्रति किलो १,९५५ रुपयांनी स्वस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.