ETV Bharat / lifestyle

Xiaomi ची मोबाईल पेमेन्टिंग सेवा लाँच, जाणून घ्या... - Phone Pe

स्मार्टफोन निर्मिती करणारी कंपनी Xiaomi ने भारतीय बाजारात UPI आधारित मोबाईल पेमेन्टिंग सेवा लाँच केली आहे. कंपनीने १९ मार्चला आपल्या बजेट स्मार्टफोन Redmi Go सह यालाही लाँच केले. या मोबाईल पेमेन्टिंग सेवेच्या सुरू होण्यापूर्वीच सध्या उपलब्ध असलेले Google Pay, Phone Pay, Paytm, Amzon Pay सारख्या मोबाईल वॉलेट आणि पेमेन्टिंग सर्व्हिसेसला चांगलीच टक्कर मिळणार आहे.

Xiaomi ची मोबाईल पेमेन्टिंग सेवा लाँच, जाणून घ्या...
author img

By

Published : Mar 20, 2019, 3:55 PM IST

Updated : Mar 21, 2019, 9:30 AM IST

टेक डेस्क - स्मार्टफोन निर्मिती करणारी कंपनी Xiaomi ने भारतीय बाजारात UPI आधारित मोबाईल पेमेन्टिंग सेवा लाँच केली आहे. कंपनीने १९ मार्चला आपल्या बजेट स्मार्टफोन Redmi Go सह यालाही लाँच केले. या मोबाईल पेमेन्टिंग सेवेच्या सुरू होण्यापूर्वीच सध्या उपलब्ध असलेले Google Pay, Phone Pay, Paytm, Amzon Pay सारख्या मोबाईल वॉलेट आणि पेमेन्टिंग सर्व्हिसेसला चांगलीच टक्कर मिळणार आहे.

Xiaomi ने ही सेवा लाँच केल्यानंतर आश्वस्त केले आहे, की ते कंज्यूमर डेटा लोकेलायजेशनच्या गरजांना पूर्ण करणार. Mi Pay ला चीनमध्ये २०१६ मध्ये लाँच करण्यात आले होते. भारतात याची बीटा टेस्टिंग गेल्या वर्षापासून सुरू होती.

या अॅपला नेशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून अप्रूव्हल मिळाले आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये अग्रणी असलेली ICICI बँक Mi Pay अॅपसाठी पेमेंट सर्व्हिस प्रोवायडर म्हणून काम करणार. Mi Pay अॅपवर युजर्स केवळ UPI आधारित सेवाच नाही तर ते या अॅपचा डेबिट कार्ड्स, क्रेडिट कार्ड्स आणि इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातूनही वापर करू शकणार आहेत.

कंपनीने सांगितले की लवकरच याला Mi अॅप स्टोरवर उपलब्ध करण्यात येईल. येत्या काही आठवड्यात Xiaomi च्या स्मार्टफोन्स मध्ये वापरण्यात येणाऱ्या MIUI यूजर इंटरफेसमध्ये हे अॅप इंटिग्रेट करण्यात येणार आहे. त्यानंतर ग्राहकांना या सेवेचा लाभ घेण्यासाठी Mi अॅपला ओपन करायची गरज भासणार नाही.

फिचर्स

- एसएमएस, कॉन्टॅक्ट, अॅप वॉल्ट आणि कॅमेरा स्कॅनरसारख्या फिचर्सने युक्त

- मनी ट्रान्सफर व्यतिरिक्त करता येणार रिचार्ज

- पोस्टपेड युजर्स भरू शकणार फोनचे बिल

- Mi स्टोरवर करू शकणार पेमेंट

Intro:Body:

Conclusion:
Last Updated : Mar 21, 2019, 9:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.