वॉशिंग्टन : शिकागोच्या हायलँड पार्कच्या उपनगरात ४ जुलैच्या परेडमध्ये सामूहिक गोळीबार ( US Independence Day Parade Shootout ) करणार्या संशयितास इलिनॉयमधील लेक फॉरेस्टजवळ ताब्यात घेण्यात आले ( mass shooting near Chicago Suspect detained ) आहे. या हल्ल्यात सहा जण ठार झाले असून, किमान 24 जखमी झाले आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, संशयित रॉबर्ट ई क्रिमो III याला उत्तर शिकागोच्या अधिकाऱ्याने जाताना पाहिले. त्याने वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न केला होता. सीएनएनच्या म्हणण्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले आणि हायलँड पार्कमधील पोलिस विभागात आणण्यात येणार आहे.
-
#UPDATE US | 6 dead and dozens injured in the shooting incident. Suspect described as being a white male of 18-20 years of age: Lake County Sheriff's Office
— ANI (@ANI) July 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#UPDATE US | 6 dead and dozens injured in the shooting incident. Suspect described as being a white male of 18-20 years of age: Lake County Sheriff's Office
— ANI (@ANI) July 4, 2022#UPDATE US | 6 dead and dozens injured in the shooting incident. Suspect described as being a white male of 18-20 years of age: Lake County Sheriff's Office
— ANI (@ANI) July 4, 2022
हेही वाचा : अमेरिकेतील केंटुकी राज्यात आंदोलनादरम्यान गोळीबार; एकाचा मृत्यू