ETV Bharat / international

Pakistani Army थेट भारतात सैन्य दाखल करण्याची पाकिस्तानच्या पंतप्रधानांची घोषणा

author img

By

Published : Aug 13, 2022, 8:17 PM IST

SCO काउंटर टेरर ड्रिल SCO काउंटर टेरर ड्रिल शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या दहशतवादविरोधी सरावात भारत आयोजित SCO counter terror drills in India करत आहे. भारताशिवाय रशिया चीन पाकिस्तान इराण कझाकिस्तान किर्गिस्तान ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे देशही या सरावात सहभागी होणार Pakistan SCO counter terror drills आहेत. SCO counter terror drills

Pakistani Army
पाकिस्तानी सैन्य

इस्लामाबाद पाकिस्तान द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव असतानाही पाकिस्तान ऑक्टोबरमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन अंतर्गत भारताकडून आयोजित SCO counter terror drills in India करण्यात येणाऱ्या दहशतवादविरोधी कवायतींमध्ये भाग घेणार आहे. शनिवारी एका मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली. द एक्स्प्रेस ट्रिब्यून वृत्तपत्राच्या वृत्तानुसार पाकिस्तानी आणि भारतीय सैन्याने एकत्रितपणे दहशतवादविरोधी सरावात भाग घेतला आहे. परंतु पाकिस्तान भारतात अशा प्रकारच्या सरावात भाग घेण्याची ही पहिलीच वेळ Pakistan SCO counter terror drills असेल. SCO counter terror drills

शुक्रवारी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते असीम इफ्तिखार यांनी वृत्तपत्राद्वारे सांगितले होते की पाकिस्तान SCO च्या प्रादेशिक दहशतवाद विरोधी फ्रेमवर्क अंतर्गत या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणार्‍या आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी सरावात सहभागी होईल.

ऑक्टोबरमध्ये भारतातील मानेसर येथे हा सराव होणार असून पाकिस्तान सदस्य असल्याने आम्ही त्यात भाग घेऊ असे प्रवक्त्याने सांगितले. हरियाणातील मानेसर येथे होणाऱ्या या सरावात भारताव्यतिरिक्त रशिया, चीन, पाकिस्तान, इराण, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे देशही सहभागी होणार आहेत.

हेही वाचा Blast in Karachi पाकिस्तानमध्ये विद्यापीठ आवारात भीषण स्फोट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.