ETV Bharat / international

अफगानिस्तानातील बॉम्बस्फोटात ३४ ठार, मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समोवश - कंदाहार

अफगानिस्तानामध्ये हेरात - कंदाहार महामार्गाजवळ भीषण बॉम्बस्फोट झाला. मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे

बॉम्बस्फोट
author img

By

Published : Jul 31, 2019, 10:12 AM IST

काबूल - अफगानिस्तानामध्ये हेरात-कंदाहार महामार्गाजवळ भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात ३४ जणांचा मृत्यू झाला. आज (बुधवारी) सकाळी बॉम्बस्फोट झाल्याच्या वृत्ताला प्रशासनाने दुजोरा दिला आहे.

  • At least 34 people, including women and children, were killed in a roadside bomb blast in Herat-Kandahar Highway early morning today, officials confirmed: TOLO News #Afghanistan

    — ANI (@ANI) July 31, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. स्फोटानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बॉम्बस्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Intro:VideoBody:VideoConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.