ETV Bharat / international

रशियामध्ये 24 तासांत 27 हजार 403 नवीन कोविड -19 रुग्ण - रशिया कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण न्यूज

कोविड - 19 प्रतिसाद केंद्राने म्हटले आहे की, नवीन रुग्णांसह देशात संसर्ग होण्याचे प्रमाण वाढून 24 लाख 2 हजार 949 पर्यंत वाढले आहे. तर, मृतांचा आकडा 42 हजार 176 वर पोहोचला आहे. 18 लाख 88 हजार 752 लोक बरे झाले आहेत. रशिया पुढील आठवड्यापासून ऐच्छिक तत्त्वावर मोठ्या प्रमाणात कोविड-लसीकरण सुरू करणार आहे.

रशिया कोरोना लेटेस्ट न्यूज
रशिया कोरोना लेटेस्ट न्यूज
author img

By

Published : Dec 4, 2020, 8:00 PM IST

मॉस्को - रशियामध्ये शुक्रवारी कोविड - 19 चे 27 हजार 403 नवीन रुग्ण समोर आले. आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. संसर्गाच्या एकूण प्रकरणांमध्ये रशिया सध्या जगात स्तरावर चौथ्या क्रमांकावर आहे.

सिन्हुआच्या वृत्तानुसार, कोविड - 19 प्रतिसाद केंद्राने म्हटले आहे की, नवीन रुग्णांसह देशात संसर्ग होण्याचे प्रमाण वाढून 24 लाख 2 हजार 949 पर्यंत वाढले आहे. तर, मृतांचा आकडा 42 हजार 176 वर पोहोचला आहे. 18 लाख 88 हजार 752 लोक बरे झाले आहेत.

हेही वाचा - कोविड-19 विषयी युएनजीएचे विशेष सत्र, 100 हून अधिक नेते करणार संबोधित

देशातील सर्वाधिक बाधित प्रदेश मॉस्कोमध्ये या कालावधीत 6 हजार 868 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राजधानीतील एकूण रुग्णसंख्या 6 लाख 32 हजार 57 झाली आहे.

आतापर्यंत देशभरात 7.82 कोटी लोकांची कोविड - 19 चाचणी घेण्यात आली आहे.

रशिया पुढील आठवड्यापासून ऐच्छिक तत्त्वावर कोरोनाविषाणूच्या संसर्गाविरुद्ध विनामूल्य आणि मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू करणार आहे.

हेही वाचा - बनावट लसींचा धोका : कोविड-19 लसी संघटित गुन्ह्यांचे लक्ष्य बनू शकतात, इंटरपोलचा अलर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.