लंडन - ब्रिटीश राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्स येत्या नोव्हेंबरमध्ये 13 आणि 14 तारखेला भारत दौऱ्यावर येणार आहेत. चार्ल्स यांचा वाढदिवससुद्धा 14 नोव्हेंबरला असल्यामुळे तो दिल्लीमध्ये साजरा करणार असल्याची माहिती आहे.
-
Prince Charles to visit India from November 13 to 14
— ANI Digital (@ani_digital) October 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/MMJC82OQUv pic.twitter.com/FfKWLPUlLW
">Prince Charles to visit India from November 13 to 14
— ANI Digital (@ani_digital) October 28, 2019
Read @ANI Story | https://t.co/MMJC82OQUv pic.twitter.com/FfKWLPUlLWPrince Charles to visit India from November 13 to 14
— ANI Digital (@ani_digital) October 28, 2019
Read @ANI Story | https://t.co/MMJC82OQUv pic.twitter.com/FfKWLPUlLW
प्रिन्स चार्ल्स यांचा हा 10 वा भारत दौरा असून दोन वर्षामध्ये दुसरा दौरा आहे. हा दौरा हवामान बदल, सामाजिक सुरक्षा आणि बाजारक्षेत्रातील आर्थिक उपाय यावर केंद्रित असेल. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी कॅमिला नसणार आहेत.
हेही वाचा - सौदी राजवट गुंतवणुकीला आकर्षित करत 'वाळवंटातील दाव्होस'मध्ये झाले मोदींचे भाषण
प्रिन्स चार्ल्स हे इंग्लंडची राणी एलिझाबेथचे ज्येष्ठ पुत्र व इंग्लंडच्या राजघराण्याचा पहिले वारसदार आहे. नुकतचं चार्ल्स यांचे ज्येष्ठ पुत्र विल्यम चार दिवसीय पाकिस्तान दौऱ्यावर गेले होते.