ETV Bharat / international

पाकिस्तानविरूद्ध लष्करी कारवाई करण्यास मनमोहन सिंग होते सज्ज - कॅमरून - military action against Pakistan

५२ वर्षांच्या कॅमरून यांच्या वैयक्तिक तसेच राजकीय जीवनाचा संपूर्ण इतिहास, 'फॉर द रेकॉर्डस्' या त्यांच्या पुस्तकात लिहिला आहे. यामध्ये विशेषतः त्यांचा २०१० ते २०१६ पर्यंतचा कार्यकाळ देखील अधोरेखित करण्यात आला आहे. या दरम्यान त्यांचा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बराच संबंध आला होता.

David Cameron
author img

By

Published : Sep 19, 2019, 9:00 PM IST

Updated : Sep 19, 2019, 9:14 PM IST

लंडन - मुंबईमध्ये २००८ साली झालेल्या हल्ल्याची पुनरावृत्ती जर पाकिस्तानने २०११ला केली असती, तर भारताने पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई केली असती. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आपल्याला तसे सांगितले होते असा खुलासा ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी केला आहे.

'फॉर द रेकॉर्डस्' हे कॅमरून यांचे आत्मचरित्र आज प्रकाशित झाले. यामध्ये त्यांनी असे लिहिले आहे, की मुंबईसारखा दुसरा दहशतवादी हल्ला झाल्यास, पाकिस्तानच्या विरुद्ध लष्करी कारवाई होण्याची दाट शक्यता असल्याचे मनमोहन सिंग यांनी आपल्याजवळ बोलून दाखवले होते. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी माझे चांगले संबंध होते. ते एक शांत व्यक्ती होते. मात्र, भारतासमोरील अडचणींबाबत ते खंबीर भूमीका आणि निर्णय घेत. मी नेहमीच असे मत व्यक्त करत होतो, की भारत आणि ब्रिटनमधील संबंधांमध्ये वसाहतकालीन अपराधांचा न्यूनगंड न राहता, नव्याने संबंध प्रस्थापित केले गेले पाहिजेत. जेणेकरून जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी लोकशाही एकत्रितपणे राहू शकेल. भारत-ब्रिटन संबंधांबाबत बोलताना त्यांनी २०१५ला वेंब्ले स्टेडिअममध्ये मोदींना मारलेल्या मिठीची आठवण काढली.

हेही वाचा : एअरस्पेस नाकारणे हे दुर्दैवी, मात्र कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्थेला त्रास देणार नाही - गोखले

Intro:Body:

Manmohan Singh was ready to military action against Pakistan: David Cameron

David Cameron, Manmohan Singh , For the Records, फॉर द रेकॉर्डस्, डेव्हिड कॅमरून, मनमोहन सिंह, military action against Pakistan, पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई 

पाकिस्तानविरूद्ध लष्करी कारवाई करण्यास मनमोहन सिंह होते सज्ज : कॅमरून 

५२ वर्षांच्या कॅमरून यांच्या वैयक्तिक तसेच राजकीय जीवनाचा संपूर्ण इतिहास, 'फॉर द रेकॉर्डस्' या त्यांच्या पुस्तकात लिहिला आहे. यामध्ये विशेषतः त्यांचा २०१० ते २०१६ पर्यंतचा कार्यकाळ देखील अधोरेखित करण्यात आला आहे. या दरम्यान त्यांचा माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बराच संबंध आला होता.

लंडन : मुंबईमध्ये २००८ साली झालेल्या हल्ल्याची पुनरावृत्ती जर पाकिस्तानने २०११ला केली असती, तर भारताने पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई केली असती. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आपल्याला तसे सांगितले होते असा खुलासा ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी केला आहे.

'फॉर द रेकॉर्डस्' हे कॅमरून यांचे आत्मचरित्र आज प्रकाशित झाले. यामध्ये त्यांनी असे लिहिले आहे, की मुंबईसारखा दुसरा दहशतवादी हल्ला झाल्यास, पाकिस्तानच्या विरुद्ध लष्करी कारवाई होण्याची दाट शक्यता असल्याचे मनमोहन सिंह यांनी आपल्याजवळ बोलून दाखवले होते. 

पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याशी माझे चांगले संबंध होते. ते एक शांत व्यक्ती होते. मात्र, भारतासमोरील अडचणींबाबत ते खंबीर भूमीका आणि निर्णय घेत. मी नेहमीच असे मत व्यक्त करत होतो, की भारत आणि ब्रिटनमधील संबंधांमध्ये वसाहतकालीन अपराधांचा न्यूनगंड न राहता, नव्याने संबंध प्रस्थापित केले गेले पाहिजेत. जेणेकरून जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी लोकशाही एकत्रितपणे राहू शकेल. 

भारत-ब्रिटन संबंधांबाबत बोलताना त्यांनी २०१५ला वेंब्ले स्टेडिअममध्ये मोदींना मारलेल्या मिठीची आठवण काढली.

Conclusion:
Last Updated : Sep 19, 2019, 9:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.