ETV Bharat / international

VIDEO : नव वर्ष 2020 च्या स्वागतासाठी जगभरात जल्लोष, पाहा काही क्षणचित्रे

जगभरात सर्वच ठिकाणी नववर्ष २०२० चे जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी आणि रोषणाईमध्ये सर्व जगभरात जोरदार उत्सव साजरा झाला. २०२० हे लीप वर्ष असून या वर्षात ३६६ दिवस असतात. लीप वर्ष ४ वर्षांतून एकदा येते.

नव वर्ष 2020
नव वर्ष 2020
author img

By

Published : Jan 1, 2020, 9:47 AM IST

  • चीन आणि चीनमधील बीजिंग, शांघायसह अनेक ठिकाणी नववर्ष २०२० चे स्वागत करण्यात आले. नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी संगीतावर ताल धरला होता.
    चीन
    शांघाय, चीन
  • हाँग काँगमध्ये रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये शहर उजळून गेले.
    हॉंग कॉंग
  • उत्तर कोरियामध्ये नववर्ष २०२० चे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
    उत्तर कोरिया
  • न्यूझीलंडमध्ये नागरिकांनी मोठ्या उत्साहात नववर्षाचे स्वागत केले.
    न्यूझीलंड
  • सिडनी, ऑस्ट्रेलियामध्ये फटाक्यांची आतषबाजी आणि रोषणाईमध्ये नागरिकांनी नववर्षाचे स्वागत केले.
    सिडनी, ऑस्ट्रेलिया
  • दक्षिण कोरियातील सेऊलमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्व नागरिक एकत्र आले होते.
    सेऊल, दक्षिण कोरिया
  • तैवानमध्ये नागरिकांनी नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत केले.
    तैवान
  • बँकॉकमध्ये नागरिकांनी तसेच, पर्यटकांनी एकत्र येत ३१ डिसेंबरच्या रात्री १२ चे ठोके पडताच जोरदार जल्लोष केला.
    बँकॉक
  • दुबईमध्ये नागरिकांनी आणि पर्यटकांनी एका सुरात १० ते ० अशी उलटी गिनती करत नवीन वर्षाचे स्वागत केले.
    दुबई
  • रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सजवण्यात आले होते. येथे नागरिकांनी आणि पर्यटकांनी एकत्र येत नवीन वर्षाचे स्वागत केले.
    मॉस्को, रशिया

Intro:Body:

Another 366 days to live and be happy and make this world a wonderful place for all species. Across the globe, the New Year celebrations have erupted in different hues and colours. ETV Bharat brings you the 'Buon Anno' revelry worldwide.    

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.