लाहोर - दाता दरबार मशिदीबाहेर झालेल्या भीषण स्फोटात ३ पोलिसांचा जागीच मृत्यू झाला असून १८ जखमी झाले आहेत. जखमींपैकी चौघांची स्थिती बिकट आहे. लाहोरमध्ये आज (बुधवार) सकाळच्या सुमारास ही घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांनी पोलिसांच्या गाडीला लक्ष्य केल्याचे सांगण्यात येत आहे. हा स्फोट कसा घडला, त्यापाठीमागे कोणाचा हात होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तेथील 'जिओ न्यूज'ने दिलेल्या वृत्ताला पोलिसांकडून दुजोरा देण्यात आला आहे. घटनास्थळी बचावपथक दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे.
पाकिस्तानमध्ये मशिदीबाहेर बॉम्बस्फोट : ३ पोलिसांचा मृत्यू, १८ जखमी - three police killed
प्राथमिक माहितीनुसार बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांनी पोलिसांच्या गाडीला लक्ष्य केल्याचे सांगण्यात येत आहे. हा स्फोट कसा घडला, त्यापाठीमागे कोणाचा हात होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
![पाकिस्तानमध्ये मशिदीबाहेर बॉम्बस्फोट : ३ पोलिसांचा मृत्यू, १८ जखमी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3221115-53-3221115-1557295746125.jpg?imwidth=3840)
लाहोर - दाता दरबार मशिदीबाहेर झालेल्या भीषण स्फोटात ३ पोलिसांचा जागीच मृत्यू झाला असून १८ जखमी झाले आहेत. जखमींपैकी चौघांची स्थिती बिकट आहे. लाहोरमध्ये आज (बुधवार) सकाळच्या सुमारास ही घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांनी पोलिसांच्या गाडीला लक्ष्य केल्याचे सांगण्यात येत आहे. हा स्फोट कसा घडला, त्यापाठीमागे कोणाचा हात होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तेथील 'जिओ न्यूज'ने दिलेल्या वृत्ताला पोलिसांकडून दुजोरा देण्यात आला आहे. घटनास्थळी बचावपथक दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे.
पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात ३ पोलिसांचा मृत्यू; १८ जखमी

Conclusion: