बलुचिस्तान- पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात बॉम्ब स्फोट झाला ( blast in balochistan province ) आहे. या घटनेत अनेकजण जखमी झाले ( Several injured in blast ) आहेत. ही माहिती माध्यमांनी दिली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांचा हवाला देऊन एका न्यूज एजन्सीने म्हटले, की बॉम्बस्फोटानंतर रेल्वेचे चार डबे घसरले ( railway derailed after blast in balochistan ) आहेत.
हेही वाचा-आयएसआय संघटनेचा अंडरवर्ल्डच्या मदतीने भारतात बॉम्बस्फोट घडविण्याचा डाव
अफगाणिस्तानात मशिदीवर आत्मघाती बॉम्बहल्ला; 100 ठार!
उत्तर अफगाणिस्तानातील कुंडुझ प्रांतातील एका शिया मशिदीजवळ ऑक्टोबर 2021 मध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. यामध्ये किमान 100 जणांचा मृत्यू झाल्याचे तालिबानच्या एका पोलीस अधिकाऱ्याने म्हटले होते. अद्याप कोणत्याही संघटनेने याची जबाबदारी स्वीकारलेली नसली तरी हा हल्ला इस्लामिक स्टेटने घडवून आणल्याचा संशय व्यक्त होत आहे.
हेही वाचा-Malegaon Bomb Blast case : साक्षीदार विरोधी होत असल्याने सरकार चिंतेत - गृहमंत्री वळसे पाटील