ETV Bharat / international

काश्मीरप्रकरणी भारताला समर्थन देणाऱ्या इतर देशांवर हल्ला करू, पाक मंत्र्याची दर्पोक्ती -

काश्मीरप्रकरणी भारताला साथ देणाऱ्या इतर देशांनाच पाकिस्तानच्या एका मंत्र्याने धमकी दिली आहे.

पाक मंत्र्याची दर्पोक्ती
author img

By

Published : Oct 30, 2019, 5:26 PM IST

नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरून दोन अण्वस्त्रधारी शेजार्‍यांमध्ये युद्धाच्या शक्यतेविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी भारताला अणूहल्ला करण्याची धमकी दिली होती. आता काश्मीरप्रकरणी भारताला साथ देणाऱ्या इतर देशांनाच पाकिस्तानच्या एका मंत्र्याने धमकी धमकी दिली आहे.

  • Minister for Kashmir Affairs, Gandapur is back and how: "any country that will not stand with Pakistan over Kashmir will be considered our enemy and missiles will be fired at them as well, in case of war with India."
    I hope Trump received the message. pic.twitter.com/lcwuZwJiNq

    — Naila Inayat नायला इनायत (@nailainayat) October 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पाक व्याप्त काश्मीरमधील काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान प्रांताचे मंत्री अली अमीन गंडापूर यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 'काश्मीरप्रकरणी भारताला समर्थन देणार देश आमचे शत्रू आहेत. त्या देशांवर आम्ही रॉकटे हल्ला करू', अशी धमकी देत असल्याचं ते व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा - केवळ अर्ध्या चपातीसाठी मुलीने घेतले पेटवून; बातमी पसरल्यानंतर प्रशासनाला जाग

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासीक निर्णय 5 ऑगस्टला घेण्यात आला. यावरून पाकिस्तानमधील नेत्यांनी वारंवार भारतावर जहरी टीका केली. दरम्यान काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. २ ऑक्टोबरला केंद्र सरकारने अनेक नेत्यांची नजरकैदैतून सुटका केली आहे. दरम्यान तेथील फोनसेवादेखील सुरू करण्यात आली आहे.

Intro:Body:

ि्ि

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.