ETV Bharat / international

क्योटो अॅनिमेशन स्टुडिओला भीषण आग; मृतांचा आकडा २३ वर... - Animation Studio

'क्योटो अॅनिमेशन' या अॅनिमेशन स्टुडिओला लागलेल्या आगीत २३ लोक दगावल्याची शक्यता वर्तविली जात आहे, तसेच ३० पेक्षा जास्त लोक यात जखमी झाले आहेत.

क्योटो अॅनिमेशन
author img

By

Published : Jul 18, 2019, 2:52 PM IST

Updated : Jul 18, 2019, 3:23 PM IST

जपान - क्योटो येथील, 'क्योटो अॅनिमेशन' या स्टुडिओला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत १२ लोक दगावल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच ३० पेक्षा जास्त लोक यात जखमी झाले आहेत. या घटनेनंतर बचावकार्य आणि बेपत्ता लोकांचा शोध अद्यापही सुरुच आहे.

kyoto animation
क्योटो अॅनिमेशन

गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास, क्योटो येथील अॅनिमेशन स्टुडिओच्या तीन मजली इमारतीला आग लागली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ पसरवून ही आग लावली होती. ज्यामध्ये ती व्यक्तीही जखमी झाली. त्या व्यक्तीची ओळख जाहीर केली नसली तरी, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन उपचारासाठी पाठवले आहे.

Intro:Body:

supreme court to hear ayodhya land dispute case 2nd august

supreme court, hearing, ayodhya land dispute, ram mandir, ram temple, 2nd august

---------------

अयोध्या-वादावर २ ऑगस्टपासून सुनावणी - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद भूमी वाद मध्यस्थी समितीला ३१ जुलैपर्यंतचा वेळ दिला आहे. २ ऑगस्टला या प्रकरणी खुल्या न्यायालयात याची सुनावणी होईल, असे म्हटले आहे.

याआधी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली ५ न्यायालयाच्या पीठाने मध्यस्थी समितीने त्यांच्यी कार्यवाही पूर्ण केल्यानंतर २५ जुलैपासून या खटल्यावर रोज सुनावणी होईल, असे म्हटले होते. ११ जुलैला मुद्द्यावरील अहवालाची मागणी करण्यात आली होती.

पीठाने तीन सदस्यीय मध्यस्थी समितीचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश (सेवानिवृत्त) एफ. एम. आय कलीफुल्ला यांना आतापर्यंत झालेल्या प्रगती आणि सद्यस्थितीविषयी १८ जुलैपर्यंत न्यायालयाला माहिती द्यावी, असे म्हटले होते.

Conclusion:
Last Updated : Jul 18, 2019, 3:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.