ETV Bharat / international

भारतासोबत युद्ध झाल्यास पाकिस्तान हरू शकतो - इम्रान खान

पाकिस्तान अत्यंत बेभरवशाचा देश असल्याने भारताने सावधगिरी म्हणून मोठी पूर्वतयारी केली आहे. इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमध्ये 13 सप्टेंबरला भाषण केले होते. यात त्यांनी पाकिस्तानी युवकांना भडकावताना एलओसीवर आता जाऊ नका, मी तुम्हाला सांगेन कधी जायचे आहे ते, असे वक्तव्य केले होते.

इम्रान खान
author img

By

Published : Sep 15, 2019, 4:17 PM IST

इस्लामाबाद - जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे आर्टिकल 370 रद्द केल्याने पाकिस्तान बिथरला आहे. तेव्हापासून पाकिस्तानचे मंत्री, लष्करी अधिकाऱ्यांसह पंतप्रधान इम्रान खानही युद्धाची भाषा करत आहेत. संयुक्त राष्ट्रांतही पाकिस्तान तोंडावर पडला आहे. आता पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासोबत युद्ध झाल्यास पाकिस्तानला पराजयाचा सामना करावा लागू शकतो, असे मान्य केले आहे. स्थानिक वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असे वक्तव्य केले आहे.

भारताचे लष्करी सामर्थ्य माहीत असूनही आणि युद्धांत पराभव पत्करूनही पाकिस्तानच्या धोरणांमध्ये कोणतीही सुधारणा नाही. पाककडून येता-जाता भारताला अणुयुद्धाच्या धमक्या मिळत आहेत. यावरून या वृत्तसंस्थेने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अनेक आढेवेढे घेतल्यानंतर अखेर इम्रान यांनी भारताशी युद्धा झाल्यास पाकला हार पत्करावी लागू शकते, हे मान्य केले आहे.

हेही वाचा - धक्कादायक..! मेक्सिकोमध्ये विहिरीत आढळले ४४ मृतदेह

'पाकिस्तान कधीही आण्विक युद्धाला सुरुवात करणार नाही. मी शांतिवादी आणि युद्धविरोधी आहे. युद्ध हे काही समस्यांचे समाधान असू शकत नाही. त्याचे परिणाम चांगले नसतात. व्हिएतनाम, इराक युद्धांकडे पहा. काय परिणाम झाले? युद्धामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. युद्ध ज्या कारणासाठी सुरू झाले, त्याहीपेक्षा त्या भयंकर होत्या,' असे इम्रान यांनी म्हटले आहे.

'जेव्हा दोन अण्वस्त्रधारी देश लढतात, तेव्हा त्यांच्यातील युद्ध आण्विक होण्याची शक्यता अधिक असते. जर भारताविरोधात आम्ही हरत असू तर आम्ही एकतर आत्मसमर्पण करू किंवा शेवटच्या श्वासापर्यंत लढू. मला माहित आहे पाकिस्तान शेवटच्या श्वासापर्यंत लढेल आणि जेव्हा अण्वस्त्रधारी देश शेवटच्या श्वासापर्यंत लढतो तेव्हा त्याचे परिणाम वाईटच असतात. यामुळेच आम्ही संयुक्त राष्ट्रांकडे धाव घेतली. दोन्ही देशांदरम्यान युद्ध झाल्यास त्याचा भारतीय उपमहाखंडावर गंभीर परिणाम होईल,' अशी धमकीही त्यांनी दिली आहे. पाकिस्तान हरू शकतो, हे इम्रान यांनी मान्य केले असले, तरी पाकची युद्धखोर भूमिका कमी झालेली नाही. इम्रान यांनी पाकिस्तान भारताशी आता कोणतीही चर्चा करणार नसल्याचेही म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला पाक अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मध्यस्थीची विनंतीही करत आहे.

हेही वाचा - लष्करातील दोन जवानांनी आपल्या साथीदारांवरच केला गोळीबार; 9 जवानांचा मृत्यू

Intro:Body:

imran khan accepts pak may lose conventional war with india

pak pm imran khan on local news agency, imran khan accepts pak may lose war with india, indo-pak war

---------------

भारतासोबत युद्ध झाल्यास पाकिस्तान हरू शकतो - इम्रान खान

इस्लामाबाद - जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याने पाकिस्तान बिथरला आहे. तेव्हापासून पाकिस्तानचे मंत्री, लष्करी अधिकाऱ्यांसह पंतप्रधान इम्रान खानही युद्धाची भाषा करत आहेत. संयुक्त राष्ट्रांतही पाकिस्तान तोंडावर पडला आहे. आता पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासोबत युद्ध झाल्यास पाकिस्तानला पराजयाचा सामना करावा लागू शकतो, असे मान्य केले आहे.  स्थानिक वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असे वक्तव्य केले आहे.

भारताचे लष्करी सामर्थ्य माहित असूनही आणि युद्धांत पराभव पत्करूनही पाकिस्तानच्या धोरणांमध्ये कोणतीही सुधारणा नाही. पाककडून येता-जाता भारताला अणुयुद्धाच्या धमक्या मिळत आहेत. यावरून या वृत्तसंस्थेने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अनेक आढेवेढे घेतल्यानंतर अखेर इम्रान यांनी भारताशी युद्धा झाल्यास पाकला हार पत्करावी लागू शकते, हे मान्य केले आहे.

'पाकिस्तान कधीही आण्विक युद्धाला सुरूवात करणार नाही. मी शांतिवादी आणि युद्धविरोधी आहे. युद्ध हे काही समस्यांचे समाधान असू शकत नाही. त्याचे परिणाम चांगले नसतात. व्हिएतनाम, इराक युद्धांकडे पहा. काय परिणाम झाले? युद्धामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. युद्ध ज्या कारणासाठी सुरू झाले, त्याहीपेक्षा त्या भयंकर होत्या,' असे इम्रान यांनी म्हटले आहे.

'जेव्हा दोन अण्वस्त्रधारी देश लढतात, तेव्हा त्यांच्यातील युद्ध आण्विक होण्याची शक्यता अधिक असते. जर भारताविरोधात आम्ही हरत असू तर आम्ही एकतर आत्मसमर्पण करू किंवा शेवटच्या श्वासापर्यंत लढू. मला माहित आहे पाकिस्तान शेवटच्या श्वासापर्यंत लढेल आणि जेव्हा अण्वस्त्रधारी देश शेवटच्या श्वासापर्यंत लढतो तेव्हा त्याचे परिणाम वाईटच असतात. यामुळेच आम्ही संयुक्त राष्ट्रांकडे धाव घेतली. दोन्ही देशांदरम्यान युद्ध झाल्यास त्याचा भारतीय उपमहाखंडावर गंभीर परिणाम होईल,' अशी धमकीही त्यांनी दिली आहे. पाकिस्तान हरू शकतो, हे इम्रान यांनी मान्य केले असले, तरी पाकची युद्धखोर भूमिका कमी झालेली नाही. इम्रान यांनी पाकिस्तान भारताशी आता कोणतीही चर्चा करणार नसल्याचेही म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला पाक अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मध्यस्थीची विनंतीही करत आहे.

पाकिस्तान अत्यंत बेभरवशाचा देश असल्याने भारताने सावधगिरी म्हणून मोठी पूर्वतयारी केली आहे. इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमध्ये 13 सप्टेंबरला भाषण केले होते. यात त्यांनी पाकिस्तानी युवकांना भडकावताना एलओसीवर आता जाऊ नका, मी तुम्हाला सांगेन कधी जायचे आहे ते, असे वक्तव्य केले होते. 

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.