ETV Bharat / international

'अँटी मास्क' कायद्यामुळे हाँगकाँगमधील आंदोलन आणखी चिघळले - अँटी मास्क कायदा चीन

चीन सरकारने हाँगकाँगनध्ये 'अँटी मास्क'( चेहरा झाकून घेणे) कायदा लागू केल्यामुळे जनआंदोलन पेटले आहे. सरकार विरोधी आंदोलनात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

आंदोलन पेटले
author img

By

Published : Oct 5, 2019, 3:17 PM IST

हाँगकाँग - सरकारने हाँगकाँगमध्ये 'अँटी मास्क' (चेहरा झाकून घेणे) कायदा लागू केल्यामुळे जनआंदोलन पेटले आहे. नव्या कायद्यानुसार नागरिकांना आंदोलनादरम्यान चेहरा झाकून घेता येणार नाही. त्यामुळे सरकार विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. रेल्वे स्थानकांचे नुकसान केल्यामुळे हाँगकाँगमधील रेल्वे सेवा पूर्णता बंद पडली आहे. तसेच शहरातील खासगी आणि सरकारी मालमत्तांचेही नुकसान करण्यात आले आहे.

हेही वाचा- फ्रान्सच्या पोलीस मुख्यालयात चाकू हल्ला, चार अधिकारी ठार

हाँगकाँगमधील अनेक जिल्ह्यांमध्ये सरकारविरोधी आंदोलनाचे लोन पसरले आहे. रेल्वे सेवा सुरळीत करण्यासाठी रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्यांना दुरुस्ती करणेही शक्य होत नाही. आंदोलकांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी कर्मचाऱ्यांना स्वत:च्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागत आहे.

हेही वाचा- इराकमध्ये सरकार विरोधी आंदोलनात ३४ ठार, दीड हजारांहून अधिक जखमी

शनिवारी सकाळी प्रशासनाने तोडफोडीचा आढावा घेतल्यानंतर सकाळपासून रेल्वे सेवा बंद केली. चीन सरकारच्या दडपशाही विरोधात मागील एक महिन्यापासून हाँगकाँगमध्ये आंदोलन पेटले आहे. १ ऑक्टोबरला एका १८ वर्षीय आंदोलकाला पोलिसांनी गोळी घालून ठार केल्यानंतर आंदोलन आणखीन चिघळले आहे. चीनमध्ये कम्युनिस्ट सरकारला ७० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जल्लोष सुरू असताना हाँगकाँगमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले होते.

Intro:Body:

hong kong anti mask law spread widespread tension in region "

hong kong anti mask, हाँगकाँग आंदोलन, hong kong protest, china protest, अँटी मास्क कायदा चीन 

आंदोलकांनी रेल्वे स्टेशनची तोडफोड केल्यामुळे हाँगकाँगमध्ये रेल्वे सेवा ठप्प

हाँगकाँग - चीन सरकारने हाँगकाँगनध्ये 'अँटी मास्क'( चेहरा झाकून घेणे) कायदा लागू केल्यामुळे जनआंदोलन पेटले आहे. सरकार विरोधी आंदोलनात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. रेल्वे स्थानकांचे नुकसान केल्यामुळे हाँगकाँगमधील रेल्वे सेवा पुर्णता बंद पडली आहे. तसेच शहरातील खासगी आणि सरकारी मालमत्तांचेही नुकसान करण्यात आले आहे.  

हाँगकाँगमधील अनेक जिल्ह्यांमध्ये सरकार विरोधी आंदोलनाचे लोन पसरले आहे. रेल्वे सेवा सुरळीत करण्यासाठी रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्यांना दुरुस्ती करणेही शक्य होत नाही. आंदोलकांच्या हल्ल्यापासून वाचण्याठी कर्मताऱ्यांना त्यांच्याच सुरक्षेची काळजी घ्यावी लागत आहे. 

शनिवारी सकाळी प्रशासनाने तोडफोडीचा आढावा घेतल्यानंतर सकाळपासून रेल्वे सेवा बंद केली. चीन सरकारच्या दडपशाही विरोधात मागील एक महिण्यांपासून हाँगकाँगमध्ये आंदोलन पेटले आहे. १ ऑक्टोबरला एका १८ वर्षीय आंदोलकाला पोलिसांनी ठार केल्यानंतर आंदोलन आणखीन चिघळले. चीनमध्ये कम्युनिस्ट सरकारला ७० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जल्लोष सुरू असताना हाँगकाँगमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले होते.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.