ETV Bharat / international

कोरोनाचे थैमान सुरूच, चीनमध्ये मृतांचा आकडा ६३८ वर - चीनमध्ये मृतांचा आकडा ६३८ वर

कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता चीनमधील भारतीय दुतावासाने नागरिकांसाठी विविध विभागांचे हॉटलाईन नंबर आणि ईमेल आईडी जारी केले आहेत.

कोरोनाचे थैमान सुरूच
कोरोनाचे थैमान सुरूच
author img

By

Published : Feb 7, 2020, 9:18 AM IST

हुबेई - चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे गेलेल्या बळींचा आकडा वेगाने वाढत आहे. चीनमध्ये मृतांचा आकडा ६३८ वर पोहोचला आहे. तर, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या नागरिकांचा आकडा तब्बल ३१ हजारवर पोहोचला आहे.

डिसेंबरमध्ये चीनच्या वुहान प्रांतात या विषाणूची लागण झाल्याचे पहिल्यांदा समोर आले होते. हुबेई प्रांताबाहेर हाँगकाँगमध्ये कोराना विषाणू संसर्गामुळे पहिला बळी गेला आहे. त्यामुळे संपूर्ण चीनमध्ये या विषाणूचा संसर्ग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. फिलिपाईन्समध्येही एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सध्या या आजारवर कोणताही खात्रीशीर इलाज नाही. काही ठिकाणी एचआयव्ही आणि इतर विषाणूजन्य आजारांवर देण्यात येणाऱ्या औषधांचे सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.

कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता चीनमधील भारतीय दुतावासाने नागरिकांसाठी विविध विभागांचे हॉटलाईन नंबर आणि ईमेल आईडी जारी केले आहेत.

  • While @EOIBeijing continues to remain available for assistance to Indian nationals in Hubei on the existing hotline and dedicated email, the following hotline numbers of Chinese authorities and universities in Hubei can also be contacted in case any assistance is needed. (1/2) pic.twitter.com/WOJM3n2egm

    — India in China (@EOIBeijing) February 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - कोरोनाविषयी सर्वात अगोदर माहिती देणाऱ्या डॉक्टरचाच कोरोनाने मृत्यू

आणीबाणीच्या परिस्थितीत नागरिकांना यावर संपर्क साधता येणार आहे. भारतीय दुतावास हुबेई प्रांतातील नागरिकांना मदत करतच आहे. काही गरज पडल्यास चिनी प्रशासनातील विविध विभागांचे नंबर आणि ईमेल शेअर करत असल्याचे ट्विट परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. या संपर्कामध्ये चीनी विद्याीपीठांचेही नंबर देण्यात आले आहेत.

अनेक देशांनी चीनमध्ये जाण्यास आणि चीनमधून येणाऱ्या नागरिकांसाठी नियमावली जारी केली आहे. भारत, पाकिस्तान, मलेशिया, बांगलादेशसह अनेक देशांनी हुबेई प्रांतामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले आहे.

Intro:Body:

कोरोनाचे थैमान सुरूच, चीनमध्ये मृतांचा आकडा ६३८ वर

हुबेई - चीनमधील कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे गेलेल्या बळींचा आकडा वेगाने वाढत आहे. चीनमध्ये मृतांचा आकडा ६३८ वर पोहोचला आहे. तर, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या नागरिकांचा आकडा तब्बल ३१ हजारवर पोहोचला आहे. 

डिसेंबरमध्ये चीनच्या वुहान प्रांतात या विषाणूची लागण झाल्याचे पहिल्यांदा समोर आले होते. हुबेई प्रांताबाहेर हाँगकाँगमध्ये कोराना विषाणू संसर्गामुळे पहिला बळी गेला आहे. त्यामुळे संपूर्ण चीनमध्ये या विषाणूचा संसर्ग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. फिलिपाईन्समध्येही एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सध्या या आजारवर कोणताही खात्रीशीर इलाज नाही. काही ठिकाणी एचआयव्ही आणि इतर विषाणूजन्य आजारांवर देण्यात येणाऱ्या औषधांचे सकारात्मक परिणाम झाल्याचे पहायला मिळाले आहेत.

कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता चीनमधील भारतीय दुतावासाने नागरिकांसाठी विविध विभागांचे हॉटलाईन नंबर आणि ईमेल आईडी जारी केले आहेत.

आणीबाणीच्या परिस्थितीत नागरिकांना यावर संपर्क साधता येणार आहे. भारतीय दुतावास हुबेई प्रांतीतल नागरिकांना मदत करतच आहे. काही गरज पडल्यास चीनी प्रशासनातील विविध विभागांचे नंबर आणि ईमेल शेअर करत असल्याचे ट्विट परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. या संपर्कामध्ये चीनी विद्याीपीठांचेही नंबर देण्यात आले आहेत. 

अनेक देशांनी चीनमध्ये जाण्यास आणि चीनमधून येणाऱ्या नागरिकांसाठी नियमावली जारी केली आहे. भारत, पाकिस्तान, मलेशिया, बांगलादेशसह अनेक देशांनी हुबेई प्रांतामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.