बीजिंग - चीनमधील कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे गेलेल्या बळींचा आकडा दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत आहे. चीनमध्ये आत्तापर्यंत ४९२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २४ हजार नागरिक कोरोना विषाणूने बाधित झाले आहेत. हुबेई प्रातांत आणखी ६५ जणांचा मृत्यू झाला आहे.
हुबेई प्रांताबाहेर हाँगकाँगमध्ये कोराना विषाणू संसर्गामुळे पहिला बळी गेला आहे. त्यामुळे संपूर्ण चीनमध्ये या विषाणूचा संसर्ग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. फिलिपाईन्समध्येही एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अनेक देशांनी चीनमध्ये जाण्यास आणि चीनमधून येणाऱ्या नागरिकांसाठी नियमावली जारी केली आहे. भारत, पाकिस्तान, मलेशिया, बांगलादेशसह अनेक देशांनी हुबेई प्रांतामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले आहे.
कोरोना व्हायरसमुळे देशात निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात अडचणी येत असल्याचे चीनने मान्य केले आहे. हुबेई प्रांतामध्ये ५ कोटी नागरिक घरामध्ये अडकून पडले आहेत. त्या सर्वांना अन्नधान्य आणि सेवा पुरवण्यास अडथळे येत असल्याचे चीनने मान्य केले आहे. हुबेई प्रांताचा चीनच्या इतर प्रांताशी संपर्क तोडण्यात आला आहे. हुबेई प्रांतामध्ये सगळीकडे औषध फवारणी सुरू केली आहे.
चीनमधील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, तरीही उपचारांना प्रतिसाद देणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे डॉक्टरांना आशेचा किरण दिसला आहे. चीनमध्ये आतापर्यंत ६३२ रुग्ण यातून बरे झाले असल्याची माहिती चीन सरकारने दिली आहे.
कोरोना व्हायरस: चीनमध्ये ४९२ जणांचा मृत्यू: २४ हजार जणांना लागण
चीनमध्ये आत्तापर्यंत ४९२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २४ हजार नागरिक कोरोना विषाणूने बाधित झाले आहेत. हुबेई प्रांताबाहेर हाँगकाँगमध्ये कोराना विषाणूमुळे पहिला बळी गेला आहे.
बीजिंग - चीनमधील कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे गेलेल्या बळींचा आकडा दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत आहे. चीनमध्ये आत्तापर्यंत ४९२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २४ हजार नागरिक कोरोना विषाणूने बाधित झाले आहेत. हुबेई प्रातांत आणखी ६५ जणांचा मृत्यू झाला आहे.
हुबेई प्रांताबाहेर हाँगकाँगमध्ये कोराना विषाणू संसर्गामुळे पहिला बळी गेला आहे. त्यामुळे संपूर्ण चीनमध्ये या विषाणूचा संसर्ग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. फिलिपाईन्समध्येही एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अनेक देशांनी चीनमध्ये जाण्यास आणि चीनमधून येणाऱ्या नागरिकांसाठी नियमावली जारी केली आहे. भारत, पाकिस्तान, मलेशिया, बांगलादेशसह अनेक देशांनी हुबेई प्रांतामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले आहे.
कोरोना व्हायरसमुळे देशात निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात अडचणी येत असल्याचे चीनने मान्य केले आहे. हुबेई प्रांतामध्ये ५ कोटी नागरिक घरामध्ये अडकून पडले आहेत. त्या सर्वांना अन्नधान्य आणि सेवा पुरवण्यास अडथळे येत असल्याचे चीनने मान्य केले आहे. हुबेई प्रांताचा चीनच्या इतर प्रांताशी संपर्क तोडण्यात आला आहे. हुबेई प्रांतामध्ये सगळीकडे औषध फवारणी सुरू केली आहे.
चीनमधील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, तरीही उपचारांना प्रतिसाद देणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे डॉक्टरांना आशेचा किरण दिसला आहे. चीनमध्ये आतापर्यंत ६३२ रुग्ण यातून बरे झाले असल्याची माहिती चीन सरकारने दिली आहे.
कोरोना व्हायरस : चीनमध्ये ४९२ जणांचा मृत्यू: २४ हजार जणांना लागण
बीजिंग - चीनमधील कोरोना विषाणूच्या बळींचा आकडा दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत आहे. चीनमध्ये आत्तापर्यंत ४९२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २४ हजार नागरिक कोरोना विषाणूने बाधित झाले आहेत. हुबेई प्रातांत आणखी ६५ जणांचा मृत्यू झाला आहे.
हुबेई प्रांताबाहेर हाँगकाँगमध्ये कोराना विषाणूमुळे पहिला बळी गेला आहे. त्यामुळे संपुर्ण चीनमध्ये विषाणू पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. फिलिपाईन्समध्येही एका जणाचा मृत्यू झाला आहे. अनेक देशांनी चीनमध्ये जाण्यास आणि चीनमधून येणाऱ्या नागरिकांसाठी नियमावली जारी केली आहे. भारत, पाकिस्तान, मलेशिया, बांग्लादेशसह अनेक देशांनी हुबेई प्रांतामध्ये अ़डकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले आहे.
कोरोना व्हायरसमुळे झालेली परिस्थीत हाताळण्यात अडचणी येत असल्याचे चीनने मान्य केले आहे. हुबेई प्रांतामध्ये ५ कोटी नागरिक घरामध्ये अ़डकून पडले आहेत. त्या सर्वांना अन्नधान्य आणि सेवा पुरवण्यास अ़डथळे येत असल्याचे चीनने मान्य केले आहे. हुबेई प्रांताचा चीनच्या इतर प्रांताशी संपर्क तोडण्यात आला आहे. हुबेई प्रांतामध्ये सगळीकडे औषध फवारणी सुरू केली आहे.