ETV Bharat / international

पाकिस्तानात बलुची स्वातंत्र्य सैनिकांचा लष्करी तळावर हल्ला, १६ ठार - balochistan attack

सिंगसिला भागातील लष्करी तळावर हा हल्ला घडवून आणण्यात आला. याबाबतचे वृत्त बलुची सुत्रांकडून मिळाले आहे.

Baloch freedom fighters attack Pak Army
पाकिस्तानी तळावर हल्ला
author img

By

Published : Feb 20, 2020, 11:18 AM IST

इस्लामाबाद - बलुचिस्तान स्वातंत्र्य सैनिकांनी पाकिस्तानी लष्करी तळावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात १६ पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बलुचिस्तान लिबरेशन टायगर या संघटनेने मंगळवारी हल्ला घडवून आणला.

सिंगसिला भागातील लष्करी तळावर हा हल्ला घडवून आणण्यात आला. याबाबतचे वृत्त बलुची सुत्रांकडून मिळाले आहे. सैन्याकडील शस्त्रसाठा ताब्यात घेवून बंडखोरांनी लष्करी तळ पेटवून दिला. या हल्ल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हल्ल्यात दोन लष्करी वाहनांना पेटवून देण्यात आले आहे. पाकिस्तानी लष्कराने या वृत्ताला अद्याप दुजोरा दिला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.